शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ नगरसेवकाच्या अटकपूर्व जामिनास हायकोर्टाचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2021 07:46 IST

Crime News: गावडे यांच्यावर दहा गुन्हे नोंद आहेत. वसई-विरार महापालिकेचे गावडे हे विद्यमान नगरसेवक आहेत. ३१ मार्च ते १२ एप्रिल २०१८ यादरम्यान गावडे यांच्यावर ठाणे व पालघर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांत गुन्हे नोंद झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : माहितीच्या अधिकारांतर्गत माहिती मिळवून विकासकांना धमकी देत खंडणी वसूल करीत असल्याचा आरोप असलेल्या नालासोपारा येथील नगरसेवक धनंजय गावडे यांचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. 

गावडे यांच्यावर दहा गुन्हे नोंद आहेत. वसई-विरार महापालिकेचे गावडे हे विद्यमान नगरसेवक आहेत. ३१ मार्च ते १२ एप्रिल २०१८ यादरम्यान गावडे यांच्यावर ठाणे व पालघर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांत गुन्हे नोंद झाले आहेत. या सर्व प्रकरणी जामीन मंजूर करावा यासाठी गावडे यांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला.  याबाबत मी व माझ्या सहकाऱ्यांनी जनहित याचिका दाखल करून वसई-विरार पालिकेच्या हद्दीतील बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याची मागणी केली. मात्र, पोलीस, पालिका व विकासकांनी मिळून माझ्याविरुद्ध गुन्हे नोंदविण्यास सुरुवात केली, असे याचिकेत म्हटले आहे.

आरटीआयद्वारे मिळवलेल्या माहितीचा वापर विकासकांकडून खंडणी मागण्यासाठी करण्यात येत होता, असे पुरावे असल्याचे म्हणत सुनावणीदरम्यान न्या. संदीप शिंदे यांनी गावडे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करण्यास नकार दिला.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय