शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

गौतम नवलाखांसह इतरांना १४ डिसेंबरपर्यंत अटक न करण्याचे हायकोर्टाचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 18:01 IST

१४ डिसेंबरपर्यंत अटक न करण्याचे पुणे पोलिसांनी निर्देश हायकोर्टाने आज दिले आहेत. 

मुंबई -  माओवाद्यांशी संबंध असल्याप्रकरणी आरोपी असलेले गौतम नवलखा यांच्यासह इतरांना मुंबई हायकोर्टाने तूर्तास दिलासा दिला आहे. १४ डिसेंबरपर्यंत अटक न करण्याचे पुणे पोलिसांनी निर्देश हायकोर्टाने आज दिले आहेत. 

झारखंडचे मानवाधिकार कार्यकर्ते फादर स्टान स्वामी (वय ७०) यांनीही एफआयआर रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. तेलतुंबडे यांच्याप्रमाणे स्वामी यांच्याही घराची आणि कार्यालयाची पुणे पोलिसांनी झाडाझडती घेतली. कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला. मात्र, त्यांना अटक करण्यात आली नाही. न्यायालयाने त्यांनाही ३१ आॅक्टोबरपर्यंत अंतरिम दिलासा दिला होता. या प्रकरणातील आरोपी अरुण फरेरा आणि वेर्नोन गोन्साल्विस यांचा जामीन अर्ज पुणे सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर या दोघांनीही तातडीने उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने त्यांना जामीन अर्ज उच्च न्यायालयाच्या एकसदस्यीय खंडपीठापुढे दाखल करण्याचे निर्देश देत अटकेपासून दिलासा देण्यास नकार दिला होता. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHigh Courtउच्च न्यायालयBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचार