शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्धाचे सावट?; पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची पोकळ धमकी
2
धक्कादायक! राजस्थानमध्ये प्राणघातक गोळ्या! नमुने फेल झाले होते तरीही हजारो गोळ्या विकल्या
3
टाटा कॅपिटल आणि एलजी इलेक्ट्रॉनिक्सच्या IPO मध्ये चढाओढ; कोणाची किती मागणी, तुम्ही गुंतवणूक केलीये का?
4
वस्ताद द्रविडचं नाव घेत रोहित शर्मानं ठोकला गंभीरविरोधात शड्डू! शेअर केली यशामागची खरी गोष्ट
5
भारतात येणासाठी फ्लाइटमध्ये प्रवेश करताच ब्रिटिश PM स्टार्मर म्हणाले, 'मी तुमचा पंतप्रधान बोलतोय...!'; जाणून घ्या नेमकं काय घडलं
6
VIRAL : ७ वर्षांपूर्वी झोमॅटोवर किती रुपयांना मिळायचा पनीर टिक्का? बील होतंय व्हायरल; आकडा पाहून विश्वासच बसणार नाही!
7
८४ वर्षांनी नवपंचम नीचभंग राजयोग: ८ राशींचे कल्याण, सरकारी लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-मंगल!
8
"नवरा मेल्याचा पश्चाताप नाही, ४ मुलांच्या मृत्यूचं दुःख"; काय म्हणाली बॉयफ्रेंडसोबत पळालेली महिला?
9
मुंबईत दाऊदच्या जवळच्या माणसाभोवती ईडीने फास आवळला, सलीम डोलाच्या ८ ठिकाणांवर धाडी
10
आधी भारताशी पंगा अन् आता पाकिस्तानचा उल्लेख करत 'या' देशानं केलं डोनाल्ड ट्रम्प यांचं कौतुक
11
आता चष्म्याद्वारेही UPI पेमेंट करता येणार; मोबाईल फोनची गरजच भासणार नाही, पाहा डिटेल्स
12
'खेलने का बहुत शॉक था उसे, फिर मैने भी सिखा दिया...!' निक्की तांबोळीचा धनश्री वर्मावर निशाणा
13
Cough Syrup : पालकांनो अलर्ट! लहान मुलांना कधी, कसं, किती द्यावं कफ सिरप? AIIMS च्या डॉक्टरांचा मोलाचा सल्ला
14
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
15
टाटा-पेप्सी सारख्या कंपनीतील नोकरी सोडून तरुणाने धरली शेतीची वाट! आता वर्षाला कमावतोय ५ कोटी
16
विश्वासघातकी ट्रम्प! 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अमेरिकेची पाकिस्तानसोबत सीक्रेट डील; भारताची चिंता वाढली
17
टाटा अल्ट्रोजपासून हॅरियरपर्यंत, 'या' ६ कार्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट! वाचू शकतात १.४० लाख रुपये
18
पुतिन यांच्या 73व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचा फोन, काय बोलणं झालं?
19
टाटा सन्समध्ये पदावरुन वाद वाढला; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांनी घेतली अमित शाहंची भेट, सरकारचं म्हणणं काय?
20
रशियासाठी लढत होता २२ वर्षांचा भारतीय तरुण; युक्रेनच्या सैन्यानं पकडलं! व्हिडीओतून समोर आलं धक्कादायक सत्य

'त्यानं' शरीरात लपवले होते १५ कोटींचे कोकेन, मुंबई विमानतळावर अटक

By मनोज गडनीस | Updated: May 9, 2024 20:45 IST

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयव्हरी कोस्ट येथून मुंबईत कोकेनचा साठा येत असल्याची विशिष्ट माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती.

मुंबई - कोकेन या अंमली पदार्थाच्या तब्बल ७७ गोळ्या शरीरात लपवत त्यांची मुंबईत तस्करी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका परदेशी नागरिकाला केंद्रीय महसूल गुप्तचर विभागाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत १५ कोटी रुपये इतकी आहे. ६ एप्रिल रोजी त्याला मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्याच्या शरीरातून कोकेनच्या या ७७ गोळ्या काढण्यात आल्या. 

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयव्हरी कोस्ट येथून मुंबईत कोकेनचा साठा येत असल्याची विशिष्ट माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्या अनुषंगाने अधिकाऱ्यांनी विमातळावर सापळा रचला होता. संबंधित विमानाने आलेल्या एका प्रवाशाच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी केली. चौकशी दरम्यान त्याने शरीरात कॅप्सूलमध्ये अंमली पदार्थ लपविल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाच्या निर्देशानुसार त्याच्यावर रुग्णालयात उपचार करून त्याच्या शरीरातून हे कोकेन बाहेर काढण्यात आले. या कोकेनचे वजन १ किलो ४६८ ग्रॅम इतके आहे. ६ एप्रिल ते ८ एप्रिल असे दोन दिवस त्याच्या शरीरातून या कोकेनच्या कॅप्सूल बाहेर काढण्यात आल्या.

टॅग्स :MumbaiमुंबईCrime Newsगुन्हेगारी