शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

हेमंत नगराळे यांना सहआरोपी करावे; अश्विनी बिद्रेंच्या पतीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2021 06:21 IST

Ashwini Bidre murder: हेमंत नगराळे हे नवी मुंबई पोलीस आयुक्त असताना, त्यांनी आरोपीना वाचविण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप अश्विनी बिद्रे यांचे पती राजीव गोरे यांनी केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क पनवेल : सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांच्या हत्याप्रकरणाची सुनावणी पनवेल न्यायालयात सुरू झाली आहे. लॉकडाऊनमुळे ही सुनावली थांबली होती. पनवेलच्या जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयात शुक्रवारी सुनावणी सुरू होताच, बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनी या प्रकरणी राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांना सहआरोपी करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, हेमंत नगराळे हे नवी मुंबई पोलीस आयुक्त असताना, त्यांनी आरोपीना वाचविण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप अश्विनी बिद्रे यांचे पती राजीव गोरे यांनी केला आहे. हेमंत नगराळे यांना या प्रकरणात आरोपी करण्याची जुनी मागणी पुन्हा गोरे यांनी केली आहे.

गुरुवारी नगराळे यांनी डीजीपीची सूत्रे हाती घेतली आहेत. ही केस वर्षभरात संपविण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. अश्विनी बिद्रे गायब होण्यामागे वरिष्ठ पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर यांचा हात असल्याचा आरोप आहे.  

सुनावणी १५ जानेवारीला पोलिसांच्या दैनंदिन कामकाजाची नोंद ठेवण्यासाठी डायरी तयार करण्यात येते. त्यात कुरुंदकर हत्येच्या दिवशी नाइट राउंडला असल्याचा उल्लेख आहे, असं न्यायालयात सांगण्यात आले आहे. कुरुंदकरसह आणखी दोन आरोपी या सुनावणीवेळी हजर होते. पुढील सुनावणी १५ जानेवारीला होणार आहे. 

टॅग्स :Ashwini Bidre Missingअश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरण