शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकराच्या मदतीनं पत्नीने काढला पतीचा काटा; हत्येच्या १० वर्षांनी पोलिसांनी केलं पत्नीला जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 17:23 IST

प्रियकरासोबत मिळून शंकुतलानं २०११ मध्ये तिचा पती रवीची हत्या केली होती. या प्रकरणातील आरोपी महिलेचा प्रियकर कमलची २०१८ मध्ये अटक झाली होती.

ठळक मुद्दे२०११ मध्ये आरोपी महिला १८ वर्षाची असताना तिच्या इच्छेविरोधात २२ वर्षीय रवी कुमारसोबत तिचं लग्न लावलं होतं. तेव्हा मुलीचं कमलसोबत अफेअर सुरू होतं. त्यामुळेच या दोघांनी मिळून रवीची हत्या केलीहत्येच्या एक वर्षानंतर महिला प्रियकरासोबत राजस्थानमध्ये राहत होती. २०१७ मध्ये दोघांनी लग्न केले

नवी दिल्ली – २०११ मध्ये पतीची हत्या करून फरार झालेल्या आरोपी महिलेला क्राईम ब्रांचनं अटक केली आहे. आरोपी महिला राजस्थानच्या अलवर येथे जाऊन लपली होती. तिच्यावर ५० हजार रुपये बक्षीस होतं. कापसहेडा ठाण्यात या प्रकरणाची नोंद आहे. या आरोपी महिलेचं नाव शंकुतला आहे. २८ वर्षीय शंकुतलाला अलवर येथून अटक करण्यात आली आहे.

प्रियकरासोबत मिळून शंकुतलानं २०११ मध्ये तिचा पती रवीची हत्या केली होती. या प्रकरणातील आरोपी महिलेचा प्रियकर कमलची २०१८ मध्ये अटक झाली होती. तर आरोपी महिला अलवर इथं लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर शनिवारी पोलिसांनी सापळा रचून तिला अटक केली. पोलिसांच्या माहितीनुसार, २०११ मध्ये आरोपी महिला १८ वर्षाची असताना तिच्या इच्छेविरोधात २२ वर्षीय रवी कुमारसोबत तिचं लग्न लावलं होतं. तेव्हा मुलीचं कमलसोबत अफेअर सुरू होतं. त्यामुळेच या दोघांनी मिळून रवीची हत्या केली. हत्या केल्यानंतर रवीचा मृतदेह जमिनीत पुरून ठेवला. काही दिवसांनी हा मृतदेह काढून त्याचे अवशेष फेकून देण्यात आले. अलवर इथं शकुंतलाचा प्रियकर कमल याचं बिझनेस आहे.

हत्येच्या एक वर्षानंतर महिला प्रियकरासोबत राजस्थानमध्ये राहत होती. २०१७ मध्ये दोघांनी लग्न केले परंतु पोलिसांचा तपास सुरूच होता. पोलिसांना मिळालेल्या माहितीनंतर २०१९ मध्ये राजस्थान इथं जाऊन प्रियकर कमलला अटक केली मात्र शकुंतला पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाली. अखेर १० वर्षानंतर पोलिसांनी सापळा रचून शकुंतलाला अटक केली. ही महिला अलवरला परतली होती. तेव्हा पोलिसांनी तिला अटक केली. सध्या हे दोघंही पोलीस रिमांडमध्ये आहेत.

चौकशीत समोर आलं की, पती रवीला कमल आणि शकुंतलाच्या अफेअरबद्दल माहिती झालं होतं. त्यानंतर रवीनं शकुंतलाला घरातून बाहेर पडणं आणि फोन करणं यावर निर्बंध घातले. त्यामुळे कमलसोबत मिळून पत्नीने प्रियकराचा काटा काढण्याचा प्लॅन बनवला. २२ मार्च २०११ रोजी शकुंतलाने पती रवीला तिच्या बहिणीकडे घेऊन जाण्यास सांगितले. रस्त्यात कमल वाट पाहत होता. या दोघांनी वाटेतच रवीला गळा दाबून हत्या केली. त्यानंतर या दोघांनी मृतदेहाची विल्हेवाट लावून फरार झाले.  

 

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिस