शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

घराकडे का बघतो विचारले अन् भावांना झाली पाईपाने मारहाण, जळगावातील प्रकार

By सागर दुबे | Updated: April 10, 2023 14:20 IST

रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली घटना

सागर दुबे, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: आमच्या घरासमोरून वारंवार ये-जा करून घराकडे का बघता, त्यामुळे आमची बहिण घाबरते असे सांगितल्याचा राग येऊन दोघांकडून भावांना मारहाण झाल्याची घटना शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास शाहुनगरातील मिश्राजी सायकल मार्टजवळ घडली. या प्रकरणी रविवारी तक्रार दिल्यानंतर शहर पोलिसात गुन्ह्याची नोंद झाली आहे.

शाहुनगर येथे मयुर शशिकांत रानवडे हा तरूण आई-वडील, मोठा भाऊ कल्पेश व लहान बहिणीसह वास्तव्यास आहे. गेल्या काही दिवसांपासून शाहूनगरातील दोन तरूण रानवडे यांच्याकडून वारंवार ये-जा करून घराकडे बघायचे. अखेर शनिवारी रात्री ११ वाजता कल्पेश हा मिश्राजी सायकल मार्टजवळ उभा असताना त्याला ते दोन तरूण पुन्हा घराकडून जाताना दिसले. त्याने त्यांना थांबवून तुम्ही आमच्या घराकडे का बघता, तुमच्यामुळे आमची बहिण घाबरतले, असा तो म्हणाला. याचा राग येवून दोघांना कल्पेश याला शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरूवात केली.

भांडण सोडविण्यासाठी आलेला भाऊ मयूर याला सुध्दा दोघांनी प्लॉस्टिकच्या पाईपने डोक्यात मारहाण केली. यात डोक्यात गंभीर दुखापत होवून रक्तस्त्राव होण्यास सुरूवात झाली. अखेर मयूर याला उपचारार्थ रूग्णालयात दाखल करण्यात आले. रविवारी त्याने तक्रार दिल्यानंतर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव