शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

Hathras Gangrape : महिला वकिलांनी लिहिले CJI यांना लिहिले पत्र, HC च्या देखरेखीखाली व्हावा तपास

By पूनम अपराज | Updated: October 1, 2020 15:08 IST

Hathras Gangrape : महिला वकिलांनी सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांना (सीजेआय) एक पत्रही लिहून उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

ठळक मुद्देपुराव्यांची छेडछाड करणार्‍या पोलिस तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांसह वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी महिला वकिलांनी केली असून त्यांना त्वरित निलंबित करण्याची देखील मागणी केली आहे.

हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे. दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, महिला वकिलांनी सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांना (सीजेआय) एक पत्रही लिहून उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. या पत्रात सर्व माध्यमांच्या वृत्तांचा उल्लेख करण्यात आला आहे.यासह पुराव्यांची छेडछाड करणार्‍या पोलिस तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांसह वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी महिला वकिलांनी केली असून त्यांना त्वरित निलंबित करण्याची देखील मागणी केली आहे. यासह पीडित कुटुंबांना स्वतंत्र संस्था व मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याची मागणी करण्यात आली, जेणेकरून त्यांना समस्या निर्माण होणार नाही. वकील कीर्ति सिंह, इरम मजीद, रितु भल्ला,नंदिता राव, अदिती गुप्ता, फिरदौस मुसा, इती पांडे, अनुराधा दत्त, शाहरुख आलम, स्वाती सिंह मलिक, कृति कक्कड, एकता कपिल, मालविका राजकोटिया यांनी पत्र लिहिले आहे. तसेच पत्रावर वकील झूम झुम सरकार, वकील पूजा सहगल, वकील जेबा खैर, वकील अमिता गुप्ता, वकील संजोली मेहरोत्रा, वकील संगीता भारती, वकील आथिरा पिल्लई, वकील केवेट वाडिया, वकील आर आर डेव्हिड, वकील सताक्षी सूद, वकील अंशिका सूद वकील वारीशा फरसाट, वकील नाओमी चंद्रा आणि अनेक वकीलांनी सह्या केल्या आहेत.

 

 

 

टॅग्स :Hathras Gangrapeहाथरस सामूहिक बलात्कारPoliceपोलिसHigh Courtउच्च न्यायालयSupreme Courtसर्वोच्च न्यायालयadvocateवकिल