शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

Hathras Gangrape : पीडितेच्या घराबाहेर मेटल डिटेक्टर, पहा कशी आहे सुरक्षेची व्यवस्था

By पूनम अपराज | Updated: October 7, 2020 15:04 IST

Hathras Gangrape : काल पीडितेच्या कुटूंबाच्या सुरक्षेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात उपस्थित झाला होता.

ठळक मुद्देजर एखाद्यास पीडितेच्या कुटूंबाच्या घरी जायचे असेल तर ते मेटल डिटेक्टरद्वारे जातील, सखोल चौकशीनंतरच कोणी पीडितेच्या कुटूंबाला भेटू शकेल. कुटुंबियांच्या सहमतीने सीसीटीव्ही कॅमेरे देखील घराबाहेर लावण्यात आले आहेत. 

उत्तर प्रदेशमधील हाथरसमधील सामूहिक बलात्कार प्रकरणात वेगाने चौकशी सुरू आहे. या तपासणीशिवाय आता कुटूंबाला सुरक्षा पुरवण्यात आली आहे. राज्य सरकारतर्फे पीडित कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी दोन सुरक्षा कर्मचारी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. पीडितेच्या कुटूंबाच्या घराबाहेर मेटल डिटेक्टर बसविण्यात आले आहेत. जर एखाद्यास पीडितेच्या कुटूंबाच्या घरी जायचे असेल तर ते मेटल डिटेक्टरद्वारे जातील, सखोल चौकशीनंतरच कोणी पीडितेच्या कुटूंबाला भेटू शकेल. त्याचबरोबर पीडितेच्या कुटूंबाच्या घराकडे जाणाऱ्या मार्गावरही पोलिस तैनात असतात. काल पीडितेच्या कुटूंबाच्या सुरक्षेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात उपस्थित झाला होता. कुटुंबियांच्या सहमतीने सीसीटीव्ही कॅमेरे देखील घराबाहेर लावण्यात आले आहेत. हाथरस गँगरेप प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात काल वेगवेगळ्या याचिकांवर सुनावणी पार पडली. पीडितेच्या कुटुंबाचे आणि पुराव्यांचे संरक्षण, पीडितेच्या कुटुंबाकडे वकील आहे की नाही आणि अलाहाबाद हायकोर्टाचा स्टेट्स काय आहे या तीन मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयाने यूपी सरकारला प्रश्न विचारले गेले होते. तसेच यावर प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 12 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

SSR Case : सुशांतची बहीण बनावट डिस्क्रिप्शनद्वारे ड्रग्ज देण्याचा करत होती प्रयत्न, पोलीस आयुक्तांनी दिली खळबळजवक माहिती 

तसेच हाथरस प्रकरणाच्या निमित्ताने जातीय दंगली पसरवण्यासाठी मॉरिशसमधून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाजवळ (पीएफआय) ५० कोटी आले होते, असा खुलासा अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) सुरुवातीच्या अहवालावरून समोर येत आहे. तसेच, हा सर्व निधी १०० कोटींपेक्षा जास्त होता, असा दावा ईडीने केला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. हाथरस प्रकरणाच्या निमित्ताने जातीय दंगली पसरवण्यासाठी मॉरिशसमधून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाजवळ (पीएफआय) ५० कोटी आले होते, असा खुलासा अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) सुरुवातीच्या अहवालावरून समोर येत आहे. तसेच, हा सर्व निधी १०० कोटींपेक्षा जास्त होता, असा दावा ईडीने केला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.

टॅग्स :Hathras Gangrapeहाथरस सामूहिक बलात्कारUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसCourtन्यायालय