शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

टेलिव्हिजन मालिकेतून आयडिया मिळाली, मग सुटकेसमध्ये पत्नीचा मृतदेह टाकून लावली विल्हेवाट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2022 17:10 IST

गुरुग्राममधील सुटकेस कांडचा अखेर खुलासा झाला आहे. आरोपीला अटक झाली असून त्यानं मृतदेह सूटकेसमध्ये टाकून विल्हेवाट लावण्याच्या टेलिव्हिजन आणि वृत्तपत्रांतील बातम्या वाचल्या होत्या.

गुरुग्राम-

गुरुग्राममधील सुटकेस कांडचा अखेर खुलासा झाला आहे. आरोपीला अटक झाली असून त्यानं मृतदेह सूटकेसमध्ये टाकून विल्हेवाट लावण्याच्या टेलिव्हिजन आणि वृत्तपत्रांतील बातम्या वाचल्या होत्या. मग त्याच पद्धतीनं स्वत:च्या पत्नीचा खून करुन तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची आयडियाला त्याला मिळाली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला आहे. 

सोमवारी गुरुग्राममधील अतिशय गर्दीचं ठिकाण म्हणून ओळखलं जाणाऱ्या इफको चौकाच्या कडेला एक बेवारस सुटकेस आढळून आली होती. एका ऑटोरिक्षा चालकाची सुटकेसवर नजर पडली. त्यानं तातडीनं पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी जेव्हा बॅग उघडली तेव्हा आत एका महिलेचा मृतदेह असल्याचं आढळून आलं. महिलेच्या अंगावर कोणतेही कपडे नव्हते आणि शरीरावर असंख्य वार केले गेले होते. 

टॅटूची विल्हेवाट लावण्याचा आरोपीचा प्रयत्नपोलिसांनी नमूद केलेली महत्वाची गोष्ट म्हणजे आरोपीनं मृत महिलेच्या हातावरील टॅटू मिटवण्यासाठी चाकूनं खूप वार केले होते. तसंच टॅटूचा भाग जाळण्याचाही प्रयत्न केला होता. मृतदेहासोबत कोणताही पुरावा राहणार नाही याची जणू काळजीच आरोपीनं घेतली होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला होता. 

सीसीटीव्ही फुटेजमधून तपासज्या ठिकाणी सूटकेस आढळून आली त्या ठिकाणी असलेले सर्व सीसीटीव्ही कॅमेरांचं फुटेज पोलिसांनी पाहण्यास सुरुवात केली. यात एक व्यक्ती सूटकेस घेऊन याच परिसरात घुटमळत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. दिवसाढवळ्या जड सूटकेस रस्त्यावरुन ओढत ओढत त्यानं चौकात टाकली आणि तिथून तो निघून गेला. पोलिसांनी अखेर सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं आरोपीची ओळख पटवली आणि त्याला अटक केली. आरोपीनं आपला गुन्हा कबुक केला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी