शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

बार्शीटाकळीत अर्धा किलो गांजाचा साठा हस्तगत, राहत्या घरातून सुरु होता धंदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2022 20:32 IST

अंमली पदार्थ गांजाची अवैधरीत्या विक्री करीत असल्याची माहीती पाेलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमूख विलास पाटील यांना मीळाली.

सचिन राऊत

अकाेला : बार्शीटाकळी पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील सादीक नगर येथे एका घरातून प्रतिबंधीत असलेल्या गांजाची अवैधरीत्या विक्री सुरु असल्याच्या माहितीवरुन पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाने शुक्रवारी सायंकाळी छापा टाकला. या घरातून एकास ताब्यात घेउन त्याच्याकडून ५०० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. 

बार्शी-टाकळी येथील सादिक नगर परिसरातील रहीवासी शाहिद अली शाकीर अली हा त्याच्या राहत्या घरातून मादक अंमली पदार्थ गांजाची अवैधरीत्या विक्री करीत असल्याची माहीती पाेलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमूख विलास पाटील यांना मीळाली. या माहीतीवरुन त्यांनी पथकासह पाळत ठेउन आरोपी शाहिद अली शाकीर अली वय ३० वर्ष यास ताब्यात घेउन त्याच्या घरातून गांजा जप्त केला़ आरोपीविरुद्ध बार्शीटाकळी पाेलिस ठाण्यात एनडीपीएस अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ही कारवाइ पोलिस अधिक्षक जी श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विलास पाटिल व त्यांच्या विशेष पथकाने केली.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस