शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

दोन बायकांमध्ये फसला पती, एका पत्नीवर गोळी झाडून स्वत: केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2022 11:16 IST

Gurugram Crime New : तो एका पत्नीला पुन्हाना तर दुसऱ्या पत्नीला नूहमध्ये भाड्याच्या घरात ठेवत होता. पोलिसांनुसार, सुरूवातीच्या चौकशीतून कौटुंबिक वाद समोर आला आहे.

गुरूग्रामच्या (Gurugram Crime New) मेवातच्या नूह भागात एका तरूणाच्या संशयास्पद मृत्यूची घटना समोर आली आहे. तरूणाचं  नाव जनैद आहे. असा अंदाज आहे की, कौटुंबिक वादातून जुनैदने आधी पत्नी आलिया (दुसरी पत्नी) वर गोळी झाडली. त्यानंतर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. पत्नीची स्थिती गंभीर असून तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. असं सांगितलं जात आहे की, जुनैदला दोन बायका आहेत. तो एका पत्नीला पुन्हाना तर दुसऱ्या पत्नीला नूहमध्ये भाड्याच्या घरात ठेवत होता. पोलिसांनुसार, सुरूवातीच्या चौकशीतून कौटुंबिक वाद समोर आला आहे.

मेवात पोलिसांना सूचना मिळाली होती की, एका तरूणाचा मृतदेह कारमध्ये पडून आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. तर तो पुन्हानाचा राहणारा जुनैद असल्याचं समोर आलं. स्थानिक लोकांनी पोलिसांना सांगितलं की, कारमध्ये एक महिलाही होती. तिलाही गोळी लागली आहे. तिला मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. तिची स्थिती गंभीर असून तिला दिल्लीला रेफर करण्यात आलं आहे. मेवातचे डीएसपींनी सांगितलं की,  पोलिसांनी मृतदेह आणि कार ताब्यात घेऊन प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

स्थानिक लोकांनुसार, जुनैद आणि त्याची दुसरी पत्नी आलियामधे कौटुंबिक वाद सुरू होता. दोघांमध्ये इतका वाद वाढला होता की, जुनैदने आधी पत्नी आलियावर गोळी झाडली आणि त्यानंतर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. याप्रकरणी मेवात पोलिसांचं मत आहे की, चौकशी अजून सुरू आहे आणि लवकरच प्रकरणाचा खुलासा केला जाईल.

स्थानिक लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जुनैदला दोन पत्नी आहेत. एक तिच्या घरी पुन्हानामध्ये राहते आणि दुसरी पत्नी आलियाला त्याने नूहच्या वार्ड नंबर ८ च्या भाड्याच्या घरात ठेवलं होतं. दोघांमध्ये कोणत्या कारणावरून वाद होता याचा खुलासा होऊ शकला नाही. 

टॅग्स :delhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारी