शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

Video : बंदुकीच्या धाकावर पळविला होता मुद्देमाल; कुख्यात आरोपीला गुन्हे शाखेने केली अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 16:28 IST

गंभीर गुन्हे दाखल असलेल्या इतवारा येथील रहिवासी असलेल्या राकेश मन्ना पांडे (२७) व इमरान उर्फ इमु शेख जमीर (२८) या दोघांना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. 

ठळक मुद्देइतवारा येथील रहिवासी असलेल्या राकेश मन्ना पांडे (२७) व इमरान उर्फ इमु शेख जमीर (२८) या दोघांना अटक स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहेगोपनिय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केळापूर शिवारातून ताब्यात घेत अटक

वर्धा - तडीपारीची कारवाई झालेल्या तसेच हत्या, मारहाणसह बंदुकीच्या धाकावर रोकड पळविणे, दारूविक्री आदी स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या इतवारा येथील रहिवासी असलेल्या राकेश मन्ना पांडे (२७) व इमरान उर्फ इमु शेख जमीर (२८) या दोघांना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. 

या दोन्ही आरोपींनी संगणमत करून येथील सेवाग्राम रेल्वे स्थानकाच्या जुन्या मार्गावर दुचाकीने जाणाऱ्या दोघांना अडवून त्यांच्याजवळील रोख, मोबाईल व सोन्याची अंगठी बंदुकीच्या धाकावर पळवून नेली होती.या गुन्ह्याची कबुली त्यांनी पोलिसांना दिली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या दुचाकीसह एक बंदुक व दोन गोळ्या तसेच दोन मोबाईल जप्त केले आहे. या दोन्ही आरोपींना गोपनिय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केळापूर शिवारातून ताब्यात घेत अटक केली.

 

टॅग्स :RobberyदरोडाArrestअटकPoliceपोलिस