शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी गुजराती युवकाला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 19:42 IST

आज पहाटे ही कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून १ लाख ३० हजार रुपये किंमतीचा अमली पदार्थ जप्त करण्यात आला. 

म्हापसा - राज्यातील पर्यटन हंगाम सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी मूळ गुजरात वडोदरा शहरातील प्रणव पटेल (vy २९) या युवकाला बेकायदेशीरपणे अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी अटक केली आहे. आज पहाटे ही कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून १ लाख ३० हजार रुपये किंमतीचा अमली पदार्थ जप्त करण्यात आला. 

निरीक्षक जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार हा युवक सेंट अ‍ॅन्थोनी चॅपल गौरावाडा येथे अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळताच त्याला अटक करण्यासाठी सापळा रचण्यात आला. त्यासाठी पोलिसांच्या पथकाची सुद्धा स्थापना करण्यात आली. सदर युवका संबंधीत स्थळी दाखल होताच त्याला साध्या वेषातील पोलिसांनी घेरुन नंतर ताब्यात घेतले. त्याची तपासणी केली असता त्याच्याजवळ १ लाख रुपये किंमतीचा चरस आणि ३० हजार रुपये किंमतीचा कोकेन सापडले. त्याला पोलीस स्थानकात आणून त्याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रजीत मांद्रेकर करीत आहेत. ही कारवाई उत्तर गोव्याच्या अधीक्षक चंदन चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपअधीक्षक किरण पौडवाल यांच्या देखरेखीखाली करण्यात आली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDrugsअमली पदार्थ