शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

पतीने पत्नी आणि तिच्या प्रियकराला रंगेहाथ पकडलं, मग केले 11 वेळा चाकूने वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 13:19 IST

Gujarat : रिपोर्टनुसार, इब्राहिम नॅसी नावाच्या महिलेवर प्रेम करत होता आणि आठ वर्षाआधी त्याने तिच्यासोबत लग्न केलं होतं.

Gujarat: गुजरातच्या राजकोटमध्ये एका पतीने त्याची पत्नी आणि तिच्या प्रियकराला आक्षेपार्ह स्थितीत पकडलं आणि नंतर त्याने तिच्या प्रियकरावर चाकूने वार केला. आरोपीने कथितपणे पत्नीच्या प्रियकरावर चाकूने 11 वेळा वार केला. ही घटना राजकोटच्या यूनिव्हर्सिटी भागातील आहे. आरोपीचं नाव इब्राहिम आहे. रिपोर्टनुसार, इब्राहिम नॅसी नावाच्या महिलेवर प्रेम करत होता आणि आठ वर्षाआधी त्याने तिच्यासोबत लग्न केलं होतं.

कथितपणे नॅसीचे इब्राहिमचा मित्र अख्तरसोबत अनैतिक संबंध होते. एक दिवस इब्राहिमने नॅसीला अख्तरसोबत आक्षेपार्ह स्थितीत रंगेहाथ पकडलं होतं. ज्यामुळे तो चांगलाच संतापला होता. रागाच्या भरात त्याने चाकूने अख्तरवर 11 वेळा वार केले. घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत हुसैन इब्राहिमला ताब्यात घेतलं.

दरम्यान एका दुसऱ्या घटनेत एका महिलेवर  प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा कापून हत्या केल्याचा आरोप आहे. ही घटना आदर्शमंडी जिल्ह्यातील हरदेवनगरमधील आहे. सोमवारी जेव्हा हत्येचा खुलासा झाला तेव्हा परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी महिला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.  पोलिसांनी हत्येत वापरलेलं शस्त्रही ताब्यात घेतलं. मृत व्यक्तीच्या आईने पोलिसात महिला आणि तिच्या प्रियकराविरोधात तक्रार दिली होती.

टॅग्स :GujaratगुजरातCrime Newsगुन्हेगारी