शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

नाराज पत्नीला आणण्यासाठी सासरी गेलेल्या पतीला पाजले तेजाब; तडफडून मृत्यू...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2023 13:41 IST

पत्नी, सासू-सासरे आणि मेव्हण्याची मारहाण, चारही आरोपी फरार.

अहमदाबाद: सासरची मंडळी आपल्या जावयाचे सर्व लाड पुरवतात, अशी अनेक उदाहरणे तुम्ही पाहिली असतील. पण, गुजरातच्या अहमदाबादमदून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे आपल्या जावयाला अॅसिड(तेजाब) पाजून ठार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पत्नी, सासू, सासरे यांच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वीही मृत व्यक्तीवर सासरच्या लोकांनी जीवघेणे हल्ले केल्याचा आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केला आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

काय आहे संपूर्ण प्रकरण?मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना अहमदाबादच्या मधुपुरा भागातील आहे. येथील गीता मंदिराजवळ राहणारे प्रल्हाद भाई वाघेला यांची पत्नी अनेक दिवसांपासून माहेरी गेली होती. प्रल्हाद भाई यांनी अनेकदा पत्नीला परत येण्याची विनंती केली, पण ती ऐकायला तयार नव्हती. अखेर ते स्वतः पत्नीला घरी आणण्यासाठी सासरी गेले. 

पतीला पाजले 'तेजाब'11 ऑगस्टच्या रात्री ते पत्नीला आणण्यासाठी तिच्या घरी गेले, तिथे त्यांच्यात परत एकदा जोरदार भांडण झाले. यादरम्यान, पत्नी, सासू, सासरे आणि मेव्हण्याने प्रल्हाद भाई यांना जबर मारहाण केली. यानंतर त्या चौघांनी मिळून प्रल्हाद भाई यांना बळजबरीने अॅसिड(तेजाब) पाजले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून प्रल्हाद भाई यांना रुग्णालयात नेले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण अॅसिड आणि मारहाण सांगण्यात आले आहे.

घटनेनंतर सर्व आरोपी फरारप्रल्हाद भाई वाघेला आणि शिल्पा यांचा विवाह 2010 साली झाला होता. त्यांना दोन मुलीही आहेत. प्रल्हाद यांचा मृत्यू झाल्यामुळे मुलींच्या डोक्यावरचे बापाचे छत्र हरवले आहे. या घटनेनंतर सर्वजण घराला कुलूप लावून फरार झाले आहेत. त्यांना अटक करण्यासाठी मधुपुरा पोलीस कारवाई करत आहेत. या चारही जणांना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

टॅग्स :GujaratगुजरातCrime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदार