शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

बाेहल्यावर चढण्याआधीच नवरदेव झाला चतुर्भुज, चाेरी प्रकरणात अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2020 00:29 IST

Crime News : नवरदेव आपल्या टाेळीसह चाेरीच्या गुन्ह्यांत सामील असून त्याच्याकडून पाच तोळ्यांचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

 नालासोपारा : लग्नात बोहल्यावर चढण्याआधीच नवरदेवाला चाेरीच्या प्रकरणात वसईच्या क्राइम ब्रांचने अटक केली आहे. नवरदेव आपल्या टाेळीसह चाेरीच्या गुन्ह्यांत सामील असून त्याच्याकडून पाच तोळ्यांचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. विष्णू सेठ असे त्याचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसई पूर्वेकडे राहणारा जय पुजारी आणि विष्णू सेठ दोघेही मित्र आहेत. पुजारी हा सराईत चोर आहे. तो आपल्या मित्रांसोबत मिळून नालासोपारा परिसरातील बंद घरांवर पाळत ठेवून चोरीच्या घटना करत होते. चोरी केलेले सोन्याचे दागिने विष्णू सेठला विकायचा.चोरीच्या दागिन्यांच्या पैशाने आरोपी ७ डिसेंबरला लग्नाच्या बोहल्यावर चढणार होता. त्याच्याआधीच वसईच्या क्राईम ब्राँचने नवरदेव सेठला अटक केली आहे. या गॅंगने नालासोपारा शहरात १२ पेक्षा जास्त चोऱ्या केल्या आहे. वसईच्या क्राइम ब्रांच युनिटचे सहायक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे यांना महितीदाराने माहिती दिली की, नालासोपारा शहरात चोरीच्या घटना करणारा सराईत चोर वसईच्या भोयदापाडा येथे लपून बसलेला आहे. गुन्हे शाखेच्या युनिट ३च्या पोलीस कर्मचाऱ्यांनी छापा मारून दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून पाच तोळ्यांचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. १३ गुन्हे उघडकीस नालासोपारा आणि तुळिंज पोलीस ठाण्यांतर्गत १३ चोरीचे गुन्हे उघड केले असल्याचे ‘लोकमत’ला सांगितले. या गॅंगच्या दोन आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. नवरदेवाला पोलिसांनी २७ नोव्हेंबरला अटक करण्यात आली हाेती. पाेलीस याप्रकरणी अधिक चाैकशी करत आहेत. या घटनेची शहरात चर्चा रंगली हाेती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीVasai Virarवसई विरार