शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Sameer Wankhede: समीर वानखेडेंना मोठा दिलासा! धर्मांतर केल्याचे सकृतदर्शनी दिसत नाही, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2021 09:06 IST

Sameer Wankhede cast Conversion issue: मुंबई दौऱ्यावर आले असताना समीर वानखेडे यांनी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांची भेट घेतली. त्यांनी कागदपत्रे दाखविली.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची जातीसंबंधीची कागदपत्रे मी तपासली आहेत. त्यांनी  धर्मांतर केल्याचे सकृतदर्शनी दिसून येत नाही, असे राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांनी शनिवारी केले. 

मुंबई दौऱ्यावर आले असताना  वानखेडे यांनी त्यांची भेट घेऊन आपल्यावर होत असलेल्या आरोपांबाबत तक्रार दिली. त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले की, काही लोक कुटुंबावर जातीवरून आरोप करीत असल्याने  वानखेडे यांनी आमच्याकडे तक्रार केली आहे. तुम्ही मागसवर्गीय आहात का? असे विचारले असताना  त्यांनी हो म्हणून सांगितले, तसेच काही पुरावेही सादर केली आहेत. ड्रग्सच्या विरोधात काम करत आहे, त्याचमुळे काही लोक मला जातीच्या आधारावर माझ्यावर  जाणूनबुजून आरोप करत आहेत, असे वानखेडे यांनी सांगितले असल्याचे ते म्हणाले. त्यांच्याशी बोलताना महार जातीचे असल्याचे मला जाणवले. त्यांचा  पहिला  विवाह स्पेशल मॅरेज ॲक्टनुसार झाला होता. त्यांचे रेकॉर्डही मी तपासले. त्यांनी धर्मांतर केलेले नाही. मात्र, आपण एकतर्फी निर्णय देणार नाही, असे सांगून ते म्हणाले, आमच्याकडे त्यांच्या जातीबाबत कोणी तक्रार केल्यास आम्ही त्याची चौकशी करू. या प्रकरणात महाराष्ट्र सरकार काय करते ते पाहू. त्यानंतर राष्ट्रीय मागासवर्ग आयोग आपले काम करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, वानखेडे यांनी त्यांची भेट घेऊन सुमारे  तासभर चर्चा केली.  जात प्रमाणपत्रासह अनेक कागदपत्रे आणि एक निवेदनही हलदर यांना दिले, तर याबाबत वानखेडे यांनी भाष्य करण्यास नकार दिला.

क्रूझवरील प्रकरणाचा तपास एनआयएकडे? विविध आरोपांमुळे वादग्रस्त बनलेली क्रूझवरील ड्रग्जपार्टी प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपविला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुद्रा पोर्टवर सापडलेल्या साडेतीन हजार किलो ड्रग्ज प्रकरणाचा तपास एनआयएकडे आहे. कार्डेलिया ड्रग्ज  प्रकरणात आंतरराष्ट्रीय तस्करीचा भाग असल्याचे सांगितले जात असल्याने हे प्रकरण एनआयएकडे सोपविले जाईल, त्याबाबत दोन्ही तपास यंत्रणेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची शुक्रवारी चर्चा झाली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Sameer Wankhedeसमीर वानखेडेNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोnawab malikनवाब मलिक