शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

500 ग्रॅम चांदीच्या दागिन्यांसाठी नातवानेच केला आजीचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 16:54 IST

Crime News : वृद्ध महिलेच्या नातू राजेश बागरीने तिच्या दोन्ही पायातील चांदीचे दागिने एका परिचित ड्रायव्हरकडे गहाण ठेवल्या होत्या आणि त्या बदल्यात त्याच्याकडून 6,000 रुपये घेतले होते.

इंदूर : मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यात एका 75 वर्षीय महिलेची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी तिच्या नातवासह दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी 500 ग्रॅम वजनाच्या चांदीच्या दागिन्यांसाठी या वृद्ध महिलेचा खून केला आणि तिचे दोन्ही पाय कापून दागिने काढून घेतले.

एसपी (ग्रामीण) भागवत सिंह विरडे यांनी सांगितले की, इंदूरपासून 35 किमी अंतरावर असलेल्या छोटी खुडैल गावात, 24 वर्षीय राजेश बागरीने एका नातेवाईकाच्या मुलाच्या लग्नात आर्थिक मदत करण्यासाठी आपली आजी जमुना यांच्याकडे चांदीचे दागिने मागितले होते. आजीने हे चांदीचे दागिने आपल्या दोन्ही पायात घातले होते. हे दागिने राजेश बागरी याला देण्यास आजीने स्पष्टपणे नकार दिला, तेव्हा राजेश बागरीने आपल्या 19 वर्षांचा मित्र विजय ढोली याच्यासोबत आजीच्या हत्येचा कट रचला. 

11 फेब्रुवारीला कट रचून आजीच्या जेवणात विषारी पदार्थ मिसळण्यात आले. जेवल्यानंतर आजी बेशुद्ध पडताच आरोपींनी तिचा गळा आवळून खून केला आणि कुऱ्हाडीने तिचे दोन्ही पाय कापून चांदीचे दागिने काढून घेतल्याचे भागवत सिंह विरडे यांनी सांगितले. तसेच, आरोपींनी महिलेचा मृतदेह तिच्या घराजवळील गोबर गॅस प्लांटमध्ये लपवून ठेवला होता, असे भागवत सिंह विरडे म्हणाले. 

दोन्ही आरोपींना अटकएसपी भागवत सिंह विरडे यांनी सांगितले की, वृद्ध महिलेच्या नातू राजेश बागरीने तिच्या दोन्ही पायातील चांदीचे दागिने एका परिचित ड्रायव्हरकडे गहाण ठेवले होते आणि त्या बदल्यात त्याच्याकडून 6,000 रुपये घेतले होते. राजेश बागरी आणि त्याचा मित्र विजय ढोली यांना अटक करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी