शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
3
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
4
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
5
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
6
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
7
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
8
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
9
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
10
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
11
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
12
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
13
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
14
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
15
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
16
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
17
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
18
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
19
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
20
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा

Grandfather Rapes Six Year Old Girl : संतापजनक! ६ वर्षीय नातीचा आजोबांकडून बलात्कार; ३ वर्षीय नातवाला  २० रूपये देऊन बसवलं गप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2021 16:12 IST

Grandfather Rapes Six Year Old Girl : थोड्या वेळाने मुलीचे आजोबा पण तिथे आले आणि त्यांनीही तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

(Image Credit- Reuters)

मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) भोपाळमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. याठिकाणी एका माणसानं आपल्या मित्रासह स्वतःच्या ६ वर्षांच्या नातीचा (Grandfather Rapes Six Year Old Girl)  बलात्कार केला आहे. इतकंच नाही तर ३ वर्षीय नातवाला २० रूपयाचं देऊन गप्प बसवलं आहे.

हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर सर्वत्र खळबळ  पसरली आहे. भोपाळच्या कोलार पोलिस स्टेशन भागात जवळपास 8 दिवस आधी ही घटना घडली. परंतु हे गुरुवारी रोजी उघडकीस आले. तेव्हा समुपदेशकाने या दोन्ही मुलांशी चर्चा केली. कोलार पोलिस ठाण्याचे निरीक्षक यांनी या प्रकाराबाबत संपूर्ण माहिती दिली आहे. 

त्या दिवशी नेमकं काय झालं होतं.

पोलिस निरीक्षक म्हणाले की,'' प्राथमिक तपासणी दरम्यान दिसून आलं की संजय नावाच्या व्यक्तीने दोन्ही मुलांना आपल्या घरी नेले आणि तेथेच मुलावर बलात्कार केला. थोड्या वेळाने मुलीचे आजोबा पण तिथे आले आणि त्यांनीही तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. ही घटना कोणत्या दिवशी घडली, नक्की काय काय झालं याबाबत काहीही सांगण्याची मुलांची मनस्थिती नव्हती. आरोपींनी मुलांना 20 रुपये दिले आणि त्यांचे तोंड बंद ठेवण्यास सांगितले. याविषयी कोणालाही सांगू नका, असेही आजोबांनी या दोन्ही मुलांकडून बजावून घेतले. '' 

हृदयद्रावक! पोलीस अधिकारी असलेल्या मुलाचा मृतदेह पाहून आईने सोडला प्राण 

पोलिसांनी दोन्ही आरोपींविरूद्ध भारतीय दंड संहिता आणि लैंगिक अत्याचार प्रतिबंधक , प्रिवेंशन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्सुअल ऑफेंस एक्ट (Protection of Children from Sexual Offences Act) कायद्यान्वये  गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा खूप गंभीर असून आरोपींवर कठोर कारवाई केली जात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.   नोकरीवरून काढलं; म्हणून त्यानं वचपा काढण्यासाठी सुपरमार्केटवर चालवली कार  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSocial Viralसोशल व्हायरलsexual harassmentलैंगिक छळMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिस