शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

अमानुष! हुंड्यासाठी पती झाला हैवान; गर्भवती पत्नीला दिले चटके, जिवंत जाळण्याचाही प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2023 14:19 IST

सहा महिन्यांच्या गरोदर पत्नीवर अत्याचार केले, नंतर तिच्या संपूर्ण शरीरावर गरम सळीने चटके दिले.

बिहारमधील गोपालगंजमध्ये हुंड्यासाठी पती हैवान झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सहा महिन्यांच्या गरोदर पत्नीवर अत्याचार केले, नंतर तिच्या संपूर्ण शरीरावर गरम सळीने चटके दिले. महिलेला बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी सदर रुग्णालयाच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले. महिलेच्या अंगावरील जखमा पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. 

हथुआ पोलीस स्टेशन परिसरातील रुपनचक गावातील रहिवासी राज कपूर राम यांची मुलगी काजल कुमारी हिचा विवाह 21 मे 2022 रोजी मांझा पोलीस स्टेशन परिसरातील फिश मार्केटमधील रहिवासी शिवजी राम यांचा मुलगा रंजन कुमार राम याच्याशी झाला होता. लग्नात मुलीच्या कुटुंबीयांनी हुंडा म्हणून सासरच्या मंडळींना बुलेट आणि भेटवस्तू दिल्या होत्या. काजल कुमारी तिच्या सासरच्या घरी एक वर्ष राहिली, मात्र त्यानंतर काजलच्या पतीने हुंड्यासाठी 5 लाख रुपयांची मागणी करण्यास सुरुवात केली.

हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्याने काजलचा सासरच्या घरात छळ सुरू झाला. शनिवारी संध्याकाळी काजल कुमारीला तिचा पती रंजन कुमार राम, सासरा शिवजी राम आणि सासू पूनम देवी यांनी घरात बेदम मारहाण केली. गर्भवती सुनेला मारहाण केल्यानंतर, सर्व मर्यादा ओलांडल्यानंतर रात्री तिला जिवंत जाळण्याचा कट रचला गेला, याची माहिती मिळताच मुलीच्या भावाने तिचे घर गाठून पोलिसांत तक्रार केली. 

काजल कुमारीच्या सासरच्या लोकांनी तिच्या भावालाही मारहाण केली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेनंतर पीडित महिलेच्या तक्रारीवरून मांझा पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी एफआयआर नोंदवला, मात्र अद्यापपर्यंत एकाही आरोपीला अटक करण्यात यश आलेले नाही. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करून त्यांना अटक करण्याची मागणी पीडित महिला व तिच्या कुटुंबीयांनी पोलीस अधीक्षक स्वर्ण प्रभात यांच्याकडे केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी