शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

सोने तस्करी प्रकरण: आटपाडी तालुक्यात छापे; सीमा शुल्क विभाग आणि केंद्रीय जीएसटी विभागाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2020 14:10 IST

शुक्रवारी नवी दिल्लीतील रेल्वेस्थानकावरून आठ जणांकडून ४३ कोटी रुपयांची ८० किलो वजनाची सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली होती.

सांगली : नवी दिल्लीतील रेल्वेस्थानकावर सोन्याची तस्करी करताना ताब्यात घेण्यात आलेले आठ जण सांगली जिल्ह्यातील असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. आठही जण आटपाडी तालुक्यातील असल्याने सोमवारी रात्री सीमाशुल्क विभाग केंद्र जीएसटी यांच्या संयुक्त पथकाने आटपाडी तालुक्यात छापे टाकले.

शुक्रवारी नवी दिल्लीतील रेल्वेस्थानकावरून आठ जणांकडून ४३ कोटी रुपयांची ८० किलो वजनाची सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली होती. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर ते सर्वजण आटपाडी तालुक्यातील  असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर पथकाने सोमवारी रात्री उशिरा छापे टाकून महत्वाची कागदपत्र ताब्यात घेतली आहेत. यापूर्वी सुद्धा याच मार्गाने सोन्याची तस्करी झाल्याचा अधिकाऱ्यांना संशय आहे. नेहमी त्या मार्गाने सोन्याची तस्करी करत असावेत असा महसूल गुप्तचर संस्थेने अधिकाऱ्यांना संशय आहे. पथकातील अधिकाऱ्याकडून याबाबत अधिक माहिती मिळू शकली नसली तरी महत्वाची कागदपत्र त्यांच्या हाती लागल्याचे वृत असून या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराच्या शोधात यंत्रणा आहे.

टॅग्स :Goldसोनं