शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

कोंडीत सोन्या-चांदीचे दागिने लंपास, शेजारच्या महिलेवर फिर्यादीचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2023 12:30 IST

सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी गावात चोरीची घटना घडली. घरात लपवून ठेवलेली चावी घेऊन शेजारी राहणार्या महिलेने घरात चोरी केल्याचा संशय फिर्यादीने व्यक्त केला. याप्रकरणी एकाविरोधात सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रविवारी सकाळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दरम्यान, नागनाथ बजीरंग भोसले (वय ४७, रा. कोंडी, ता. उ. सोलापूर) यानी दिलेल्या फिर्यादीवरून सुनिता भैस (वय ३५) या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, २७ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी दोन ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत फिर्यादी हे घराला कुलूप लावून चावी घरात लपवून ठेवली होती. ही या चावीच्या साहाय्याने सुनिता भैस यांनी चोरी केल्याचे फिर्यादीचे म्हणणे आहे. या घटनेत १ लाखाचे दीड तोळ्याचे गंठण, १ लाखांचे दीड तोळ्यांचे लॉकेट, १० हजार रूपये रोख रक्कम, १२ हजाराचे २५० ग्रॅम चांदीचे दागिने असा एकूण २ लाख २२ हजार रूपयांचे दागिने चोरीला गेले. याप्रकरणी एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल महिंद्रकर करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी