शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! तरूणीला इंटरव्ह्यूसाठी बोलवलं, मग हॉटेलमध्ये तिच्यासोबत केला रेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 11:38 IST

Rape News : पोलिसांना मिळालेल्या तक्रारीनुसार, तरूणीने सांगितलं की, नोएडामधील एका तरूणाने तिला नोकरी देण्याच्या संदर्भात संपर्क केला होता. त्याने त्याचं नाव सागर सांगितलं होतं.

उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये (Noida Rape) एका तरूणीला नोकरीच्या बहाण्याने बोलवून रेप केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडितेने आरोप केला की, एका तरूणाने तिला नोकरीच्या मुलाखतीसाठी सेक्टर 27 मधील एका हॉटेलमध्ये बोलवलं होतं आणि तिथे त्याने तिच्यावर रेप केला. इतकंच नाही तर तरूणीने जेव्हा रेपचा विरोध केला तेव्हा तिला मारहाण करण्यात आली. पीडितेने सेक्टर 20 मधील पोलीस स्टेशनमध्ये रेपची तक्रार दाखल केली आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

पोलिसांना मिळालेल्या तक्रारीनुसार, तरूणीने सांगितलं की, नोएडामधील एका तरूणाने तिला नोकरी देण्याच्या संदर्भात संपर्क केला होता. त्याने त्याचं नाव सागर सांगितलं होतं. ज्यानंतर त्याने तिला मुलाखतीसाठी सेक्टर 27 मध्ये बोलवलं होतं. तिथे त्याने तिच्यासोबत रेप केला. पीडितेने पोलिसांना सांगितलं की, तिथे पोहोचल्यावर तिला समजलं की, आरोपीचं खरं नाव सागर नाही तर शाहबाज आहे.

घरी पोहोचल्यावर पीडितेने तिच्या बहिणीला घडलेला सगळा प्रकार सांगितला. नंतर दोघींनी सेक्टर 20 मधील पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तिची तक्रार घेऊन तिला मेडिकलसाठी पाठवलं. आरोपीच्या शोधासाठी छापेमारी केली जात आहे. पोलिसांनी सांगितलं की, आरोपीला लवकरच अटक केली जाईल.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशsexual harassmentलैंगिक छळ