शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

'आजम फक्त माझा आहे' म्हणत प्रेयसीने मारली छतावरून उडी, मोडली तिची कंबर; तरूण गेला तुरूंगात....

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 11:04 IST

Uttar Pradesh : छतावरून उडी मारल्याने तरूणी गंभीर जखमी झाली आहे. तिला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर तरूणीच्या कुटुंबियांनी तिच्या प्रियकराला पोलिसांच्या हवाली केलं.

यूपीच्या (Uttar Pradesh) बरेलीमध्ये (Bareli) प्रियकर-प्रेयसीने घरातील लोकांवर नाराज होऊन असं पाउल उचललं जे त्यांनाच महागात पडलं. दोन्ही परिवार या लग्नाच्या विरोधात होते. ज्यामुळे प्रेयसी आणि प्रियकर रात्री उशीरा दोन मजली घराच्या छतावर खाली उडी मारण्यासाठी गेले. प्रेयसीच्या घरातील लोकांनी प्रियकराला धावत जाऊन पकडलं. पण प्रेयसीने 'आजम फक्त माझा आहे' असं म्हणत खाली उडी मारली.

छतावरून उडी मारल्याने तरूणी गंभीर जखमी झाली आहे. तिला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर तरूणीच्या कुटुंबियांनी तिच्या प्रियकराला पोलिसांच्या हवाली केलं. बारादरी भागात राहणारी एक तरूणी गेल्या पाच वर्षांपासून शेजारी राहणाऱ्या तरूणाच्या प्रेमात पडली होती. 

सुरूवातीपासूनच दोघांच्याही नात्याला कुटुंबियांचं समर्थन नव्हतं. पण तरीही कुणाची पर्वा न करता दोघांचं प्रेम आणखी फुलत गेलं. जिद्दीला पेटलेल्या प्रेयसी आणि प्रियकराचं नातं मोठ्या विरोधानंतर आणि वादांनंतर ठरलंही होतं. पण काही कारणाने हे नातं घरातील लोकांनी तोडलं.

तरीही दोघांनी एकमेकांना भेटणं सोडलं नाही. दोघांना एकमेकांसोबत लग्न करायचं होतं. घरातील लोक या लग्नासाठी तयार होत नव्हते त्यामुळे दोघांनी ठरवलं की, दोघेही एकत्र आपलं जीवन संपवतील. दोघे एकमेकांना मिठी मारून तासंतास रडले. मग आत्महत्या करण्यासाठी दोन मजली छतावर चढले. कशाप्रकारे प्रेयसीच्या कुटुंबियांना याची माहिती मिळाली आणि ते घटनास्थळी पोहोचले.

कुटुंबियांना येताना बघून तरूणी जोरात ओरडली आणि म्हणाली 'आजम केवळ माझा आहे'. यानंतर तिने छतावरून खाली उडी मारली. जसा प्रियकर उडी मारणार त्याला तरूणीच्या कुटुंबियांनी पकडलं. नंतर त्याला पोलिसांच्या हवाली केलं. तेच तरूणीवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनुसार, तरूणीच्या कंबरेत फ्रॅक्चर आहे आणि आता ती कधीच योग्यप्रकारे चालू शकणार नाही. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट