शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो स्टेशनच्या छतावरून तरूणीने खाली मारली उडी आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 12:52 IST

Girl Jump from Akshardham Metro Station Terrace: CISF च्या जवानांनी तरूणीला भिंतीवर उभं पाहिलं तेव्हा त्यांची चांगलीच भंबेरी उडाली. जवानांनी तरूणीला खूप समजावण्याचा प्रयत्न केला.

Girl Jump from Akshardham Metro Station Terrace: दिल्लीच्या अक्षरधाम मेट्रो स्टेशनवरील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे ७ वाजून २८ मिनिटांनी सीआयएसएफच्या टीमने पाहिलं की, एक तरूणी मेट्रो स्टेशनच्या भिंतीवर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानंतर तिथे एकच गोंधळ उडाला.

CISF च्या जवानांनी तरूणीला भिंतीवर उभं पाहिलं तेव्हा त्यांची चांगलीच भंबेरी उडाली. जवानांनी तरूणीला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. पण तरूणीने त्यांचं काही ऐकलं नाही. ती तिच्या निर्णयावर ठाम होती.

CISF च्या जवानांनी तरूणीला बोलण्यात गुंतवूण ठेवलं आणि दुसरीकडे भिंतीखाली काही जवान एक चादर घेऊन उभे होते. जेणेकरून तरूणीने उडी मारली तर ते तिला वाचवू शकतील. तेवढ्यात जवानांनी लोकल पोलीस आणि अॅम्बुलन्सलाही फोन केला. 

CISF जवानांनी एकीकडे तरूणीला समजावण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हाच तरूणीने खाली उडी मारली. सुदैवाने जवान खाली चादर  घेऊन उभे होते. तेव्हा तरूणीला चादरीवर पकडण्यात आलं आणि त्यानंतर तिला लगेच लाल बहादुर शास्त्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तरूणीच्या पायावर जखम झाली. सध्या तरूणी ठीक आहे. आता लोकल पोलीस चौकशी करत आहे की, तरूणीने आत्महत्येचा प्रयत्न का केला? 

 

टॅग्स :delhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारी