शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

ज्या तरूणाने बलात्कार केला, त्याच्याच प्रेमात मुलीने केली आईची हत्या आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2023 10:08 IST

MP Crime News : मुलीने हे धक्कादायक कृत्य केलं कारण आईला तिचा प्रियकर पसंत नव्हता. हैराण करणारी बाब म्हणजे मुलीने ज्या प्रियकरासाठी आईची हत्या केली, त्याच्यावर मुलीसोबत रेप आणि अपहरण करण्याचा आरोपही आहे.

MP Crime News : मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेर शहरातून हत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका अल्पवयीन मुलीने प्रियकरासोबत मिळून आपल्या आईची हत्या केली. इतकंच नाही तर हत्येनंतर तिने आईच्या मृतदेहावर चाकूनेही वार केले. 

मुलीने हे धक्कादायक कृत्य केलं कारण आईला तिचा प्रियकर पसंत नव्हता. हैराण करणारी बाब म्हणजे मुलीने ज्या प्रियकरासाठी आईची हत्या केली, त्याच्यावर मुलीसोबत रेप आणि अपहरण करण्याचा आरोपही आहे. या आरोपात तो तुरूंगातही गेला होता.

दरम्यान, भिंडची राहणारी एक महिला तिच्या 17 वर्षीय मुलीसोबत हजीरा भागात भाड्याच्या घरात राहत होती. महिलेच्या मुलीवर सोनू नावाच्या तरूणाने तिचं अपहरण करून रेप केला होता. या विरोधात महिला कोर्टात गेली होती. यावर पोलिसांना चौकशीचे आदेश देण्यात आले होते. पोलिसांनी कारवाई करत सोनू विरोधात अपहरण आणि रेपचा गुन्हा दाखल केला होता.

सोनू गेल्या महिन्यातच तुरूंगातून बाहेर आला आणि मुलीसोबत भेटणं सुरू केलं होतं. हे मुलीच्या आईला पसंत नव्हतं. पण मुलगी आईचं काहीच ऐकत नव्हती. ती प्रेमाच्या मार्गात आईला अडथळा समजत होती. यामुळेच तिने शुक्रवारी रात्री आईची हत्या करण्याचा प्लान केला आणि गळा आवळून तिची हत्या केली. हत्या केल्यावर मृतदेहावर चाकूने अनेक वारही केले. 

हैराण करणारी बाब म्हणजे मुलगी आणि तिचा प्रियकर रात्रभर मृतदेहासोबत घरातच राहिले. या घटनेचा संशय आल्याने घर मालकाने शनिवारी पोलिसांना हत्येची सूचना दिली.

घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी बेडखाली ठेवलेला मृतेदह ताब्यात घेतला आणि चौकशी सुरू केली. यावेळी मुलीने तिचा गुन्हा कबूल केला. सोबतच यात तिला प्रियकराने साथ दिल्याचंही ती म्हणाली. पोलिसांनी दोघांना अटक केली. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारी