शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
2
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
3
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
4
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
5
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
6
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
7
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
8
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
9
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
10
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
11
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
12
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
13
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
14
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
15
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
17
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
18
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
19
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
20
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित

संशयाचे भूत डोक्यात शिरले अन् पतीने पत्नीचे डोके पाट्याने ठेचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2021 13:00 IST

Murder Case : पत्नी सुनिता आणि मुलगी साखर झोपेत असताना त्याने मसाला तयार करण्याचा दगडी पाटा पत्नीच्या डोक्यात टाकला.

साखरखेर्डा : संशयातून पत्नीची डाेक्यात पाटा टाकून पतीने हत्या केली़ ही घटना साखरखेर्डा येथील वार्ड क्र ५ मध्ये ११ डिसेंबर राेजी सकाळी पाच वाजता घडली़साखरखेर्डा येथील संजय पांडुरंग गवई आणि पत्नी सुनिता व तिनं मुलांसह वार्ड क्रमांक पाच मध्ये राहतात . त्यांची एक मुलगी १२वी मध्ये शिकत असून ती रात्री १२ वाजेपर्यंत अभ्यास करत होती ़ बाबा झोपानं , मला अभ्यास करायचा ! तर संजय म्हणाला तु झोप , असा संवाद झाला .परंतू संजयच्या डोक्यात संशयाचे भूत कालवा कालव करीत होते . व्यसनाधीन झालेल्या संजयच्या डोक्यावर परिणाम झाल्याची माहिती निकटच्या नातेवाईकांनी दिली . तो रात्रभर झोपला नाही . घरात चकरा मारतच राहिला . सकाळी ४:३० वाजता मुलगा व्यायाम करण्यासाठी गेला . डोक्यात संशयाचे भूत कायम घुटमळत असतांना सकाळी पाच वाजता पत्नी सुनिता आणि मुलगी साखर झोपेत असताना त्याने मसाला तयार करण्याचा दगडी पाटा पत्नीच्या डोक्यात टाकला आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले . डोक्याच्या चिंधड्या उडाल्या , रक्तामासाचा सडा पडला , बापाने केलेल्या कृत्य पाहून मुलगी जाम हादरली . घर टेकडीवर असल्याने रडण्याचा , ओरडण्याचा आवाज ऐकून भिम नगर जागे झाले . शेजारी राहणारे माजी सैनिक अर्जुन गवई , अमोल गवई , बी के गवई , माजी सरपंच कमलाकर गवई तत्काळ घटणास्थळी दाखल झाले . उपरोक्त घटणा पाहून सर्वांनाच धक्का बसला . संजय गवई याने पोलीस स्टेशन मध्ये जावून उपरोक्त प्रकरणाची माहिती दिली आणि पोलीसांच्या स्वाधीन झाला.सकाळी ठाणेदार जितेंद्र आडोळे , पोलीस हेड कॉन्स्टेबल रामदास वैराळ यांनी मृतक सुनिता संजय गवई यांच्या देहाचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह पाठविण्यात आला आहे ठाणेदार जितेंद्र आडोळे यांनी आराेपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे़
टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारी