शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात कचरा वेचणाऱ्याची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 22:26 IST

कचरा वेचणाऱ्या एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. मृत चिंगरू नावाने ओळखला जात होता. त्याच्यासोबत नेहमी राहणारा प्रकाश नामक तरुण बेपत्ता असल्यामुळे त्यानेच ही हत्या केली असावी, असा पोलिसांना संशय आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कचरा वेचणाऱ्या एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. मृत चिंगरू नावाने ओळखला जात होता. त्याच्यासोबत नेहमी राहणारा प्रकाश नामक तरुण बेपत्ता असल्यामुळे त्यानेच ही हत्या केली असावी, असा पोलिसांना संशय आहे.मानकापूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी १० च्या सुमारास क्रीडा संकुलाजवळ कचरा गाडीचा एक चालक कचरा फेकायला गेला होता. त्याला रक्ताच्या थारोळ्यात एका तरुणाचा मृतदेह आढळला. त्यांनी नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्यानंतर मानकापूरचा पोलीस ताफा घटनास्थळी पोहोचला. मृताचा चेहरा दगडाने ठेचल्यामुळे ओळख पटविणे कठीण झाले होते. त्याच्या हातावर शंकर असे नाव गोंदले होते. आजूबाजूच्यांनी तो चिंगारू असल्याचे सांगून या भागात प्रकाश नामक व्यक्तीसोबत कचरा वेचतो आणि वीज मंडळाच्या कार्यालयाजवळ एका झोपड्यात राहतो, अशी माहिती दिली. पोलिसांनी प्रकाशची शोधाशोध केली. मात्र तो मिळाला नाही. त्यामुळे त्यानेच ही हत्या केली असावी, असा संशय आहे. विशेष म्हणजे, प्रकाश आणि चिंगारु सोबतच कचरा वेचत आणि रात्री एकत्र दारू पित होते, असे अनेकांनी सांगितले आहे. दरम्यान गेल्या ४८ तासातील हत्येची ही चौथी घटना आहे. त्यामुळे शहरात सर्वत्र खळबळ उडाली आहे.प्रकाशची शोधाशोधप्रकाशला वृद्ध आई आहे. ती मानकापूरच्या ताजनगर झोपडपट्टीत राहते. त्याची पत्नी त्याला सोडून गेल्याने तो एखादवेळी आईकडे जातो. काही दिवसापासून तो आईकडेही आला नाही,अशी माहिती पुढे आली आहे. तो सापडल्यानंतरच या हत्या प्रकरणाचा छडा लागेल, असे पोलीस म्हणतात. पोलीस त्याची शोधाशोध करीत आहेत.

टॅग्स :Murderखूनnagpurनागपूर