शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील हणजूण येथे ५ लाख रुपये किंमतीचा गांजा जप्त

By काशिराम म्हांबरे | Updated: January 31, 2024 15:34 IST

किनारी भागातील अमली पदार्थ तस्करांविरोधात सुरू असलेली मोहीम भविष्यातही सुरूच राहणार असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्याकडून देण्यात आली.

म्हापसा: किनारी भागात अमली पदार्थांच्या तस्कराविरोधात पोलिसांची जोरदार कारवाई सुरूच आहे.  मागील दोन दिवसात दोन ठिकाणी पोलिसांनी कारवाई करून अमली पदार्थ जप्त केले आहेत. 

काल ३० जानेवारी रोजी, हणजूण पोलिस स्थानकाच्या हद्दीत सिसिरा नायक ( वय २३, मूळ ओडिशा ) या तस्करावर कारवाई करून त्याच्याकडून पाच लाख रुपये किमतीचा गांजा पकडण्यात आला आहे. हि कारवाई अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने  करण्यात आली. सदर कारवाई पोलीस निरीक्षक प्रशाल देसाई यांच्या नेतृत्त्वाखाली, पोलीस  उपनिरीक्षक आशीष पोरोब यांच्या पथकाकडून करण्यात आली होती. 

दोन दिवसापूर्वी सिकेरी-कांदोळी येथे कळंगुट पोलिसांनी छापा मारून संशयित इब्राहीम पस्तूनी (  पर्वरी) याला अटक करुन त्याच्याकडून ९२ हजार रुपये किंमतीचा ९२० ग्राम गांजा जप्त केला होता. किनारी भागातील अमली पदार्थ तस्करांविरोधात सुरू असलेली मोहीम भविष्यातही सुरूच राहणार असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्याकडून देण्यात आली. पुढील तपास कार्य उपविभागीय पोलीस अधिकारी संदेश चोडणकर आणि पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी