शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

गांजा तस्करांना बेड्या, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, ९० हजार रुपयांचा गांजा जप्त

By चैतन्य जोशी | Updated: November 1, 2023 19:46 IST

दोघांकडून ९० हजार ५४० रुपयांचा गांजाही जप्त केला.

वर्धा : आर्वी हद्दीत अवैधधंद्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिस पथकाने गांजा तस्करी करताना दोघांना रंगेहात अटक केली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आष्टी टी पॉईंट परिसरात ३१ रोजी रात्रीच्या सुमारास केली. दोघांकडून ९० हजार ५४० रुपयांचा गांजाही जप्त केला.

नामदेव गजानन गाखरे (४८ रा. सावळी बु), रामदास भरतराम घागरे (रा. शेलगाव उमाटे) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहे. प्राप्त माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तळेगाव हद्दीत गस्त घालत असताना आष्टी टी पॉईंट परिसरात दोघे गांजा विक्री करताना मिळून आले. पोलिसांनी छापा मारुन दोघांना अटक करीत त्यांच्या ताब्यातून १८ हजार २४० रुपये किंमतीचा ९१२ ग्रॅम वजनाचा गांजा, मोबाईल, दुचाकीसह गांजा विक्रीचे ११ हजार ३०० रुपये असा एकूण ९० हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या निर्देशात सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप धोबे, पोलिस उपनिरीक्षक अमोल लगड, मनोज धात्रक, हमिद शेख, श्रीकांत खडसे, संजय बोगा, प्रदीप वाघ, विनोद कापसे, अभिलाष नाईक, अखिल इंगळे, दिनेश बोथकर, विशाल मडावी यांनी केली.

मुख्य सूत्रधारही अटकेतदोन गांजा तस्करांना अटक केल्यानंतर त्यांनी गांजा मुख्यसूत्रधार सुजित सोनी रा. कारंजा घा. याच्याकडून आणल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिस पथकाने थेट कारंजा गाठून सुजित सोनी यास अटक केली. त्याच्या घराची तपासणी केली असता जवळपास अर्धा ते एक किलो गांजा मिळून आल्याची माहिती आहे. सुजित सोनी हा आरोपींकडून गांजा तस्करीचे रॅकेट चालवित असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्याविरुद्धही गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी