शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण कारवाई दरम्यान सापडला गांजा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 14:38 IST

खारघर प्रभाग अधिकारी भगवान पाटील यांच्या मार्गदर्शनाने सुरु असलेल्या या कारवाईदरम्यान ही घटना घडली. अतिक्रमण पथक प्रमुख संतोष ठाकुर यांनी ही घटना उघड़किस आणली.

वैभव गायकर

पनवेल - खारघर सेक्टर १० मधील अनधिकृत भंगार दुकानावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकाला गांजा सापडल्याची धक्कादायक घटना आज घडली. खारघर प्रभाग अधिकारी भगवान पाटील यांच्या मार्गदर्शनाने सुरु असलेल्या या कारवाईदरम्यान ही घटना घडली. अतिक्रमण पथक प्रमुख संतोष ठाकुर यांनी ही घटना उघड़किस आणली.

या घटनेत गांजा विकणाऱ्या एका महिलेला अतिक्रमण पथकाने खारघर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या महिलेकड़ून १० ग्रामच्या ७ पुड्या जप्त करण्यात आलेल्या आहेत. एकीकड़े अमली पदार्थ विरोधी पथक कोकेन,गांजा विक्री करणाऱ्यांवर करडी नज़र ठेवून असताना खारघरमध्ये सर्रास चरस, गांजा या अमली पदार्थाची विक्री होत असल्याचे उघड़ झाले आहे. खारघर शहरात सर्रास गांजा विक्री झाल्याचे उघड़ झाले आहे. ३१ डिसेंबर येत असल्याने पार्टीसाठी अमली पदार्थांचा सुळसुळाट होत असतो. 

टॅग्स :Drugsअमली पदार्थAnti Narcotic Cellअमली पदार्थविरोधी पथकpanvelपनवेल