शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

गांजाची तस्करी करणा-यास कल्याणमधून अटक: चार किलो गांजा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 19:28 IST

गांजाची तस्करी करणा-या एका रिक्षा चालकाला ठाणे गुन्हे अन्वेषण विभगाने कल्याणमधून अटक केली आहे. त्याने हा गांजा कोणाकडून आणला? तो कोणाला विक्री करणार होता? या सर्व बाबींचा तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ठळक मुद्दे६० हजारांच्या गांजासह रोकड जप्तकल्याणच्या जेठा कंपाऊंडमधील कारवाईगांजा तस्करी करणारी टोळी असण्याची शक्यता

ठाणे: अच्चु उर्फ अब्दुल रशिद शेख (४५, रा. बैलबाजार, कल्याण) या रिक्षा चालकाकडून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ६० हजारांचा चार किलो गांजा हस्तगत केला आहे. त्याला १९ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.कल्याणच्या बैल बाजार जेठा कंपाऊंड परिसरात एक रिक्षा चालक गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गोडसे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे जेठा कंपाऊंड भागातील गुजराती शाळेसमोरील परिसरात अच्चु उर्फ असलम याला १३ फेब्रुवारी सायंकाळी ५.४५ वाजण्याच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक अमृता चवरे यांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्या बॅगमधील झडतीमध्ये ६० हजारांचा चार किलो गांजा, ८६० रुपये रोख असा ६० हजार ८६० रुपयांचा ऐवज त्याच्याकडे मिळाला. याप्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात एनडीपीएस अ‍ॅक्ट नुसार त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे. त्याने हा गांजा कोणाकडून आणला? तो कोणाला विक्री करणार होता? त्याचे आणखी कोण कोण साथीदार आहेत? या सर्व बाबींचा तपास करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाDrugsअमली पदार्थ