शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पैसे देण्यास नकार दिल्यामुळे तरुणीवर सामुहिक बलात्कार, प्रियकरालाही बेदम मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 19:10 IST

Mysore GangRape Case: कर्नाटकातील म्हैसूरजवळील चामुंडी हिल्सवर ही धक्कादायक घटना घडली आहे.

म्हैसूर:कर्नाटकातील एका विद्यार्थिनीवर पैसे द्यायला नकार दिल्यानं सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तसेच, तरुणीच्या प्रियकरालाही गुंडांकडून बेदम मारहाण करण्यात आलीय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकातीलम्हैसूरमध्ये ही घटना घडली आहे. पीडितेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी या प्रकरणी  भारतीय दंड विधान कलम 376-ड अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. 

एफआयआरनुसार, पीडित तरुणी मंगळवारी आपल्या प्रियकरासोबत म्हैसूर शहराजवळील चामुंडी हिल्सवर फिरायला गेली होती. सायंकाळी परत येत असताना एका टोळक्यानं त्यांना अडवलं आणि पैशांची मागणी केली. पैसे न दिल्यामुळं आरोपींनी आधी तरुणाला बेदम मारहाण केली, नंतर त्या दोघांना तलिताद्रिपुरा परिसरात नेऊन तरुणीवर सामुहिक बलात्कार केला. दरम्यान, पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 376 ड अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. 

 

टॅग्स :Karnatakकर्नाटकmysore-pcम्हैसूरCrime Newsगुन्हेगारी