शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार; आयआयटी-बीएचयू येथील घटना, जबाब नोंदविला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2023 06:15 IST

पीडितेचा कलम १६४ अंतर्गत बुधवारी दंडाधिकाऱ्यांसमोर जबाब नोंदविण्यात आला. त्यात तिने आरोपींनी सामूहिक बलात्कार केल्याचे सांगितले.

वाराणसी : आयआयटी-बीएचयू विनयभंग प्रकरणातील आरोपी मोकाट असतानाच पीडितेचा केवळ विनयभंग नाही, तर तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचे समोर आले आहे. पीडितेच्या जबाबानंतर पोलिसांनी या प्रकरणी बलात्काराचे कलम (३७६ डी) वाढवले आहे. आतापर्यंत ३५४ (ब) आणि ५०९ या कलमान्वये तपास सुरू होता. 

पीडितेचा कलम १६४ अंतर्गत बुधवारी दंडाधिकाऱ्यांसमोर जबाब नोंदविण्यात आला. त्यात तिने आरोपींनी सामूहिक बलात्कार केल्याचे सांगितले. त्यानुसार सामूहिक बलात्काराचे कलम वाढविण्यात आले,  असे पोलिसांनी आज सांगितले. आता  प्रकरणाचा तपास लंका ठाण्याचे प्रमुख शिवकांत मिश्रा यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. वाराणसीचे पोलिस आयुक्त मुथा अशोक जैन यांनी  बलात्काराचे कलम वाढविल्याचे सांगितले. मात्र, सामूहिक बलात्कार प्रकरणी अधिक माहिती देण्यास नकार दिला. ते म्हणाले, आता आरोपी पळून जाऊ शकत नाहीत. त्यांना लवकरच  अटक होईल.  (वृत्तसंस्था)

आरोपींना पकडा, विद्यार्थ्यांचे आंदोलनघटनेला आठवडा उलटत असतानाही तिन्ही आरोपींचा ठावठिकाणा न लागल्याने आयआयटी-बीएचयूचे संतप्त विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत.

कधी घडली घटना?१ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीनंतर आयआयटी-बीएचयू कॅम्पसमध्ये विद्यार्थिनीला कपडे काढायला लावून तिचा व्हिडीओ बनविल्याची घटना उघडकीस आली होती. तेव्हा लंका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी