शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

फिल्मी स्टाइल अपहरण करून खंडणी मागणारी टोळी गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 06:16 IST

तरुणांना जाळ्यात अडकवून फिल्मी स्टाइलने खंडणी मिळवणारी टोळी श्रीवर्धन पोलिसांनी जेरबंद केली आहे. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार संबंधित टोळी तरुणांना हनी ट्रॅपचा उपयोग करून लुटत असे.

श्रीवर्धन - तरुणांना जाळ्यात अडकवून फिल्मी स्टाइलने खंडणी मिळवणारी टोळी श्रीवर्धन पोलिसांनी जेरबंद केली आहे. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार संबंधित टोळी तरुणांना हनी ट्रॅपचा उपयोग करून लुटत असे.पीडित तरुणाने श्रीवर्धन पोलीसांत दिलेल्या फिर्यादीत या टोळीने तरुणीच्या मोबाइलवरून फोन करून माणगावच्या मयूर लॉजवर ज्याला बोलावून घेतले. तरुणांशी टोळीतील मुलीने मी तुला ओळखते व माझे वडील आजारी आहेत त्यांच्या उपचारासाठी पैशांची गरज आहे असे सांगितले. हा तरुण माणगावला गेल्यावर त्याला तेथे नियोजनपूर्वक अडकवण्यात आले. त्या वेळी विशाल मोरे हा त्या तरुणीचा भाऊ बनून व भूषण पतंगे पत्रकार बनून तेथे हजर झाले. कॅमेरे व मोबाइलवर त्यांनी संबंधित तरुणांची रेकॉर्डिंग करण्यास सुरुवात केली व त्यास मारहाण करून जगदीश ठाकूर यांच्या कारमध्ये जबरदस्तीने बसवून अपहरण केले. त्याची सुटका करण्यासाठी १५ लाखांची मागणी केली.हे प्रकरण पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर श्रीवर्धन पोलिसांनी आरोपी भूषण पतंगे (२९),विशाल मोरे (३३), कुणाल बंदरी (२८), सिद्धार्थ मोरे (२७), अलका ठाकूर (६५, सर्व राहणार अलिबाग), जगदीश ठाकूर (४२रा., मुरुड), अक्षय दासगावकर (२५, रा. माणगाव) यांना अटक केली आहे. तसेच पूजा व अजून एका अनोळखी महिलेचा शोध पोलीस घेत आहेत.

टॅग्स :Arrestअटक