शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

फेसबुकवरील मैत्री वृद्ध महिलेला पडली महागात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2020 01:18 IST

वसई पोलीस ठाण्यात दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नालासोपारा : वसईच्या गिरीज येथे राहणाऱ्या ६९ वर्षीय वयोवृद्ध महिलेशी सोशल मीडियाद्वारे मैत्री करून तिला आमिष दाखवून तब्बल ५७ लाखांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. वसई पोलीस ठाण्यात दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मेरी मायकल अँड्राडीस (६९) या गिरीज गावातील नालाईवाडी येथे राहतात. ९ जून ते २३ जून २०२० दरम्यान लिओ जेकब यांनी मेरी यांच्या फेसबुक अकाऊंटवर फ्रें ड रिक्वेस्ट पाठवून सतत फोन करून मैत्री केली. लिओ याने ब्रिटीश एअरवेजमध्ये पायलट असल्याचे खोटे सांगून इंडस्ट्री विभागात जमीन घ्यायची असून तुझ्या नावावर घे, असे आमिष दाखवून पैशाचे कुरिअर पाठवणार असल्याचे मेरी यांना सांगितले. नंतर जोशीलाने कुरिअरची व्हॅल्यू जास्त असून सरकारी टॅक्स भरावा लागेल अशी बतावणी करून मेरी यांना गिरीज येथील बँकेतून निरनिराळ्या बँकेच्या खात्यामध्ये ५६ लाख ३६ हजार रुपये भरण्यास भाग पाडून अपहार केला. मेरी यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी वसई पोलीस ठाण्यात बुधवारी जाऊन त्या दोघांविरोधात तक्रार देत गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमCrime Newsगुन्हेगारीVasai Virarवसई विरार