शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

गर्लफ्रेन्डवर वाईट नजर टाकल्याने मित्राने मित्रालाच दिली भयावह शिक्षा, जाणून घ्या प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 11:59 IST

Bihar Crime News : मैत्रीचं नातं इतर नात्यांपेक्षा मोठं मानलं जातं. पण छपरामध्ये एका मित्राने आपल्या गर्लफ्रेन्डसाठी मित्राचीच हत्या केली.

Bihar Crime News : बिहारच्या सारण जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका तरूणावर आपल्याच मित्राची हत्या करण्याचा आरोप आहे. असं सांगितलं जात आहे की, गर्लफ्रेन्डच्या नादात ही हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणावरून पडदा उठवत हैराण करणारा खुलासा केला आहे. दोन आरोपींना ताब्यात घेतल्यावर चौकशी केली तेव्हा हा खुलासा झाला. पोलिसांनी दावा केला आहे की, मृत तरूणाचं त्याच्या मित्राच्या गर्लफ्रेन्डसोबत प्रेम प्रकरण सुरू होतं. हत्येचा आरोपी म्हणाला की, मित्राने जेव्हा त्याच्या प्रेयसीला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने त्याची हत्या केली.

मैत्रीचं नातं इतर नात्यांपेक्षा मोठं मानलं जातं. पण छपरामध्ये एका मित्राने आपल्या गर्लफ्रेन्डसाठी मित्राचीच हत्या केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ४ एप्रिलला एका तरूणाचा मृतदेह आढळून आला होता. मृत तरूणाचं नाव रंजन कुमार आहे. याप्रकरणी पोलिसांनी अभिषेक कुमार आणि कृष्ण कुमार यांना अटक केली होती. हे दोघे रंजन जवळचे मित्र होते. पोलिसांनुसार, आरोपींनी सांगितलं की, कृष्ण कुमारच्या गर्लफ्रेन्डसोबत रंजन कुमारचं प्रेम प्रकरण सुरू होतं. त्यांनी सांगितलं की, रंजनला तरूणीला ब्लॅकमेल करून तिच्यासोबत संबंध ठेवायचे होते.

रंजन कुमारच्या या इच्छेबाबत कृष्ण कुमारला समजलं तर तो संतापला. याच रागात कृष्ण कुमारने रंजन कुमारची गळा चिरून हत्या केली. 

एसपी संतोष कुमार यांनी सांगितलं की, हत्येप्रकरणी अज्ञात लोकांविरोधात प्राथमिक तक्रार दाखल करण्यात आली होती. नंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली. तेव्हा अभिषेक कुमारला चौकशीसाठी बोलवलं होतं. अभिषेखने पोलिसांना कृष्ण कुमारबाबत सांगितलं.

नंतर पोलिसांनी कृष्ण कुमार याची चौकशी केली तेव्हा त्याने सांगितलं की, रंजन कुमार त्याच्या गर्लफ्रेन्डला ब्लॅकमेल करत होता. हे त्याला समजलं तर तो संतापला. याच रागात त्याने मित्र रंजन कुमारची हत्या केली. अभिषेक कुमारच्या मदतीने त्याने रंजन कुमारला एका अज्ञात स्थळी बोलवलं आणि अभिषेक सोबत मिळून त्याची गळा चिरून हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह तिथेच सोडून फरार झाले. 

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारी