शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

'नो ब्रोकर'मार्फत घर शोधताना फसवणूक; दोघांवर अंबोली पोलिसात गुन्हा दाखल

By गौरी टेंबकर | Updated: February 8, 2024 16:22 IST

तक्रारदार राघव सोनी हे अंधेरी पश्चिमच्या पेनिसुला पार्क याठिकाणी नोकरी करतात.

गौरी टेंबकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: नो ब्रोकर ॲपमार्फत भाडेतत्त्वावर घर शोधताना एका व्यक्तीला आर्थिक फटका बसला. याप्रकरणी त्यांनी अंबोली पोलिसात तक्रार दिल्यावर दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार राघव सोनी हे अंधेरी पश्चिमच्या पेनिसुला पार्क याठिकाणी नोकरी करतात. त्यांच्या तक्रारीनुसार, ५ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास ते स्वतःसाठी भाडेतत्त्वावर एक घर शोधत होते. यासाठी त्यांनी नो ब्रोकर ॲपची मदत घेण्याचे ठरवले. त्यावर ते घर पाहत असताना अंधेरी पश्चिम परिसरात असलेले वन बीएचके त्यांना आवडले. त्यामुळे त्यांनी त्यावर नमूद  असलेल्या संबंधित क्रमांकावर संपर्क केला. तेव्हा त्या रूमचे मालक प्रशांत बनकर आणि सोसायटी मॅनेजर महेश अग्रवाल अशी नावे सांगत आरोपींनी त्यांना ७० हजार १९८ रुपयांचा चुना लावला. हे पैसे वेगवेगळी कारणे देत त्यांना पाठवायला सांगण्यात आले मात्र त्यांना घर मिळाले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सोनी यांनी या विरोधात अंबोली पोलिसात धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम ३४,४२० तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमचे कलम ६६(सी) आणि ६६ (ड) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू आहे.

टॅग्स :MumbaiमुंबईHomeसुंदर गृहनियोजन