शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

एमबीएच्या प्रवेशाच्या नावाखाली ६५ लाखांची फसवणूक; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 14:08 IST

सिम्बॉयोसिस कॉलेजच्या नावे फी स्वीकृतीची बनावट पावती तसेच तात्पुरते प्रवेश पत्र पाठविले़ त्यासाठी त्यांनी फिर्यादीकडून ६५ लाख ६९ हजार ४०० रुपये घेऊन फसवणूक केली़

 

पुणे : संचालकांशी थेट संबंध असल्याची बतावणी करुन एमबीएला प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका तरुणाची तब्बल ६५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे़ याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी चौघा जणांसह त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. अंबर अनीष चॅटर्जी, अयान अनीष चॅटर्जी, आरती अनीष चॅटर्जी अशी गुन्हा दाखल केलेल्याची नावे आहेत.

याप्रकरणी हडपसरमधील एका २१ वर्षाच्या तरुणाने फिर्याद दिली आहे. हा प्रकार कोथरुडमधील एमआयटी कॉलेजच्या आवारात डिसेंबर २०१९ ते १२ आॅगस्ट २०२० दरम्यान घडला़ याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी अंबर चॅटर्जी हे वर्गमित्र आहेत़ ते एमआयटीमध्ये बीबीएच्या शेवटच्या वर्षाला शिकत आहेत़ अंबर त्याचा भाऊ अयान चॅटर्जी याने फिर्यादीला लवळे येथील सिम्बॉयोसिस कॉलेजच्या प्रमुखांसोबत थेट संपर्क असल्याचे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केला़ त्यानंतर इतर आरोपींच्या मदतीने मॅनेजमेंट कोट्यातून एमबीएला प्रवेश मिळवून देतो, असे आश्वासन दिले़ फिर्यादीला ई मेल आयडी तसेच लिंकवरुन सिम्बॉयोसिसकॉलेजच्या नावे खोटे व बनावट मेल पाठवून एम बी ए अ‍ॅडमिशन केले आहे, असे भासविले़ त्या बदल्यात स्वत:चे अकाऊंटवर रोख रक्कम स्वीकारली.

सिम्बॉयोसिस कॉलेजच्या नावे फी स्वीकृतीची बनावट पावती तसेच तात्पुरते प्रवेश पत्र पाठविले़ त्यासाठी त्यांनी फिर्यादीकडून ६५ लाख ६९ हजार ४०० रुपये घेऊन फसवणूक केली़ आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादी याने पैसे परत मागितल्यावर त्यांना शिवीगाळ करुन धमकावले़ कोथरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Policeपोलिस