शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानांचा फोटो दाखवून ३ कोटींचा गंडा, एनआरआयकडून ज्वेलर्सची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 08:22 IST

आरोपीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्यासोबतचे त्याचे फोटो दाखवून गंडा घातला.

मुंबई : जुहू पोलिसांनी दीपक केवडिया या अनिवासी भारतीयावर (एनआरआय) जुहू येथील एका ज्वेलर्सची ३.३९ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्यासोबतचे त्याचे फोटो दाखवून गंडा घातला.

तक्रारदार, किशनलाल जैन (४५) यांचे अंधेरीत ओम शिल्पी ज्वेलर्स ॲन्ड जेम्स प्रायव्हेट लिमिटेड नावाचे दुकान आहे. तर, केवडिया हा न्यू जर्सीचा रहिवासी असून, त्याची तिथे हिऱ्याची कंपनी आहे. जैन २०१७ फ्लॅट भाड्याने घेण्याच्या निमित्ताने रिअल इस्टेट एजंटमार्फत जुहूत फ्लॅट असलेल्या केवडियाच्या संपर्कात आले. केवडिया अमेरिकेत असल्याने त्याने फरिया मयूर विनोद याला पॉवर ऑफ ॲटर्नी दिली. चार  महिन्यांनंतर केवडिया भारतात आल्यावर त्याने जैन यांना सांगितले की त्याची हिऱ्यांची कंपनी असून, त्यांचे हिरे अमेरिकेत चांगल्या दराने विकले जातील. त्याच्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राजनाथसिंह यांनी पुरस्कार प्रदान करतानाचे फोटो दाखवले. हिऱ्याच्या विक्रीच्या बदल्यात चांगले पैसे मिळतील असेही म्हणाला.

हिरे विकले, पण पैशांचा पत्ताच नाही हिऱ्यांचा व्यवसाय भरवशावर चालतो याचा फायदा घेत जैन यांची फसवणूक करण्यात आली. त्यांनी दि. २ फेब्रुवारी, २०२२ मध्ये केवडियाला सुमारे ३.३९ कोटी रुपयांचे हिरे विकले, पण त्याने जैन यांना पैसे दिले नाही.  उलट २५ जुलैला खोली रिकामी करण्याची नोटीस पाठविली. जैन यांच्या पैशांमध्ये भाडे ॲडजस्ट करू असे केवडियाने सांगितले होते. पैसे न मिळाल्याने जैन यांनी कोर्टात धाव घेतली.  ज्याने पोलिसांना गुन्हा नोंदवण्याचे निर्देश दिले. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत असल्याचे सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी