शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

एटीएम कार्डची अदलाबदल करून फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 15:31 IST

एका भामट्याने हातचलाखीने एटीएम कार्ड बदलून परस्पर पैसे काढून फसवणूक केली. 

मीरारोड - लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एटीएम मधून पैसे काढण्यास गेलेल्या रवींद्र परसराम यांची एका भामट्याने हातचलाखीने एटीएम कार्ड बदलून परस्पर पैसे काढून फसवणूक केली. 

रविंद्र हे शनिवारी भाईंदर पूर्वेच्या  बंदरवाडी येथील ओस्वाल बिल्डिंगच्या एस.बी.आय. बँकेच्या एटीएम मध्ये गेले होते. कार्ड एटीएम मशीन मध्ये जात नसल्याने त्यांच्या मागे उभ्या असणाऱ्या एका अनोळखी तरुणाने मदत करतो सांगून त्यांचे कार्ड एटीएम मशिनमध्ये जोरात ढकलले. त्या नंतर पैसे निघाले मात्र कार्ड मशीन मध्ये अडकून राहिले. 

बराच वेळ प्रयत्न करून सुद्धा कार्ड निघत नसल्याने रवींद्र लघुशंकेसाठी बाहेर आले. नंतर मात्र मशीन मध्ये अडकलेले कार्ड दुसरे असल्याचे तसेच त्या दरम्यान त्यांच्या कार्ड द्वारे २८ हजार ५०० रुपये परस्पर काढून घेण्यात आल्याचे त्यांना कळले. नवघर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

 

 

टॅग्स :fraudधोकेबाजीatmएटीएमthaneठाणेPoliceपोलिस