शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

धारावी-घाटकोपरमध्ये शस्त्रांच्या विक्रीप्रकरणी चौघांना बेड्या  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2018 21:15 IST

यावेळी तिथे आलेल्या मोहम्मद रिझवान रज्जबअली शेख आणि मोहम्मद मारुफ मोहम्मद हमीद इद्रीसी या दोघांनाही पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. त्यांच्या अंगझडतीत पोलिसांना एक गावठी कट्टा आणि पाच जिवंत काडतुसे सापडले.

मुंबई- शहरात दोन वेगवेगळ्या घटनेत घातक शस्त्रांची विक्रीप्रकरणी चार आरोपींना गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. या चारही आरोपींकडून पोलिसांनी दोन गावठी कट्टे आणि सहा जिवंत काडतुसे हस्तगत केले आहे. चौघांपैकी दोघांना पोलीस तर दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. धारावी येथे काहीजण घातक शस्त्रांची विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी धारावी रेस्ट्रॉरंटजवळ साध्या वेशात पाळत ठेवून सापळा रचला होता. यावेळी तिथे आलेल्या मोहम्मद रिझवान रज्जबअली शेख आणि मोहम्मद मारुफ मोहम्मद हमीद इद्रीसी या दोघांनाही पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. त्यांच्या अंगझडतीत पोलिसांना एक गावठी कट्टा आणि पाच जिवंत काडतुसे सापडले.

चौकशीत त्यांनी ते तिथे गावठी कट्ट्याच्या विक्रीसाठी आले होते. अटकेनंतर या दोघांनाही येथील स्थानिक न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ही घटना ताजी असतानाच याच पथकाला घाटकोपर परिसरात अन्य काही तरुण शस्त्रांची विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घाटकोपरच्या नारायणनगर, नागरी सेवा सदर रोडवरील होमगार्ड मुख्यालयजवळ साध्या वेशात पाळत इेवून साजिद अली आसिफअली सय्यद आणि अमजद नवाज खान या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतुसे जप्त केले आहे. घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी या दोघांविरुद्ध नंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत त्यांना न्यायालयाने मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटक