शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

वेश्याव्यवसाय करणाऱ्या उझबेकिस्तानमधील चार महिलांना ड्रायव्हरसह अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 20:22 IST

Prostitution : महिलांविरुद्ध वेश्याव्यवसाय आणि बेकायदेशीरपणे वास्तव्य केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलांचे वय 23 ते 42 वर्षे आहे.

दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने वेश्याव्यवसाय करणाऱ्या विदेशी महिलांच्या टोळीचा पर्दाफाश केला असून चार विदेशी महिला आणि त्यांच्या वाहन चालकाला अटक केली आहे. उझबेकिस्तानच्या या महिला भारतात बेकायदेशीरपणे राहत होत्या. हरियाणातील तेज कुमार उर्फ तरुण हा चालक प्रत्येक परदेशी महिलेकडून दोन हजार रुपये कमिशन घेत असे. महिलांविरुद्ध वेश्याव्यवसाय आणि बेकायदेशीरपणे वास्तव्य केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलांचे वय 23 ते 42 वर्षे आहे.गुन्हे शाखेच्या डीसीपी मोनिका भारद्वाज यांनी सांगितले की, हवालदार राजेशला माहिती मिळाली होती काही विदेशी महिला भारतात बेकायदेशीरपणे राहून वेश्याव्यवसाय करणाऱ्या टोळ्या चालवत आहेत. तपासात नरेश उर्फ गोडू नावाचा एजंट विदेशी महिलांना वेश्याव्यवसायासाठी पुरवत असल्याचे निष्पन्न झाले आहे. चार-पाच परदेशी मुलींच्या पुरवठ्यासाठी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पोलिसांशी संपर्क साधण्यात आला होता. एका महिलेसोबत 20 ते 25 हजारात सौदा ठरला. त्यानंतर पोलीस पथकाने ऋषी हॉटेल, वसंतकुंज रोड महिपालपूर येथे घेराव घातला आणि तेज कुमार (23) रा. गाव कराबरा मानकपूर, जिल्हा रेवाडी, हरियाणा येथे उझबेकिस्तानच्या चार महिला आणि स्विफ्ट डिझायर कारच्या चालकाला अटक केली.परदेशी महिलांनी चौकशीदरम्यान सांगितले की, त्या टुरिस्ट व्हिसावर भारतात आली होती. व्हिसाची मुदत संपल्यानंतर ती येथे अवैधरित्या राहू लागल्या. त्यांचा खर्च भागवण्यासाठी वेश्याव्यवसायाची टोळी चालवायला सुरुवात केली. तेज कुमारने सांगितले की, नरेश उर्फ गोडू हा विदेशी महिलांचा पुरवठा करणारा एजंट हा त्याचा सख्खा भाऊ आहे. तो मुलींना परदेशातही पाठवत असे. तो अनेक वर्षांपासून वेश्याव्यवसायाची टोळी चालवत होता. नरेशच्या सांगण्यावरून तेज कुमार परदेशी महिलांना ग्राहकांकडे सोडत असे. नरेश पूर्वी ऑटो चालवायचा. तेव्हापासून परदेशी महिला त्याच्या संपर्कात आल्या होत्या.

टॅग्स :Prostitutionवेश्याव्यवसायdelhiदिल्लीPoliceपोलिसArrestअटक