शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

'हिडन कॅफे'मध्ये अश्लील चाळे, अल्पवयीन मुलींसह चार जण ताब्यात

By दत्ता यादव | Updated: April 22, 2023 13:47 IST

पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले. त्यांची चाैकशी केल्यानंतर त्यांच्या पालकांनाही याची माहिती देण्यात आली. 

सातारा : शहर परिसरातील हिडन कॅफेमध्ये अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे सुरू असतानाच पोलिसांनी छापा टाकून दोन अल्पवयीन मुलींसह चाैघांना ताब्यात घेतले. सातारा शहर पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. २१ रोजी दुपारी अडीच वाजता घडली.

प्रकाश केदारी कागिलकर (वय २१, रा. नागेवाडी, ता. सातारा), शुभम विष्णू शिंदे (वय २४, रा. किन्हई, ता. कोरेगाव), विक्रम नंदकिशोर निकम (वय २२, शिवाजी चौक, पुसेगाव, ता. खटाव), आशुतोष हिंदुराव माने (रा. जुनी एमआयडीसी धनगरवाडी, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, एमआयडीसीतील हिडन कॅफेमध्ये तरुण-तरुणींचे अश्लील चाळे सुरू असल्याची माहिती सातारा शहर पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांसह तेथे छापा टाकला. त्यावेळी दोन अल्पवयीन मुलींसोबत अश्लील चाळे करताना दोन तरुण सापडले. 

पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले. त्यांची चाैकशी केल्यानंतर त्यांच्या पालकांनाही याची माहिती देण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी कॅफे मालक आशुतोष माने, चालक विक्रम निकमसह दोन तरुणांवर  शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक वाघमोडे या अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी