शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
5
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
6
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
7
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
8
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
9
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
10
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
11
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
12
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
13
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
14
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
15
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
16
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
17
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
18
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
19
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
20
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय

विमा कंपनीला चार कोटींचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2021 06:17 IST

विदेशी जाणाऱ्या कामगारांचा विमा काढण्यास संबंधित कंपन्यांकडून टाळाटाळ होत असते. यामध्ये कामगारांचे नुकसान असल्याने कामगारांचा विमा बंधनकारक करावा, यासाठी अग्रवाल हे प्रयत्नशील होते.

लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : विदेशी जाणाऱ्या कामगारांचा विमा बंधनकारक करण्यासाठी कामगार कार्यालयात वशिला लावून देतो, असे सांगून कंपनीची ४ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी संबंधित विमा कंपनीने न्यायालयात धाव घेतली असता न्यायालयाच्या निर्देशानुसार सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी अद्याप कोणाला अटक झालेली नाही.  इसिलिंक इन्शुरन्स सर्व्हिस या कंपनीचे प्रमुख प्रमोदकुमार अग्रवाल (६२) यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. विदेशी जाणाऱ्या कामगारांचा विमा काढण्यास संबंधित कंपन्यांकडून टाळाटाळ होत असते. यामध्ये कामगारांचे नुकसान असल्याने कामगारांचा विमा बंधनकारक करावा, यासाठी अग्रवाल हे प्रयत्नशील होते. यादरम्यान जून २०१८ मध्ये त्यांची निर्वाणा इंडिया ग्रुपचे आदित्य जोगानी यांच्यासोबत भेट झाली. या वेळी जोगानी यांनी आपली शासनाच्या कामगार विभागात ओळख असल्याचे सांगितले.   या ओळखीतून विदेशी जाणाऱ्या कामगारांना विमा बंधनकारक करून घेतो, असा विश्वास दिला. त्यासाठी चार कोटी खर्च येणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार अग्रवाल यांनी चार कोटी रुपयांचे धनादेश दिले होते. प्रत्यक्षात मात्र हे धनादेश वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावे वटल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. 

टॅग्स :fraudधोकेबाजी