शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या चार दलालांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 23:54 IST

रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या चार आरोपींना रेल्वे सुरक्षा दलाने अटक केली आहे. आरोपींकडून ४८,३४२ रुपये किमतीची १४ ई-तिकिटे, जुने १५,८४२ रुपये किमतीची १० तिकिटे यासह ६८ हजार रुपये किमतीचे संगणक जप्त करण्यात आले आहे.

ठळक मुद्देआरपीएफची कारवाई : ४८,३४२ रुपयांची तिकिटे केली जप्त

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : रेल्वेतिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या चार आरोपींना रेल्वे सुरक्षा दलाने अटक केली आहे. आरोपींकडून ४८,३४२ रुपये किमतीची १४ ई-तिकिटे, जुने १५,८४२ रुपये किमतीची १० तिकिटे यासह ६८ हजार रुपये किमतीचे संगणक जप्त करण्यात आले आहे.रेल्वे सुरक्षा दलाच्या वतीने सोमवारी चार पथक तैनात करून शहरात विविध ठिकाणी रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या आरोपींवर कारवाई करण्यात आली. पहिल्या कारवाईत चिंचभवन वर्धा रोड खापरी येथील नक्षत्र कॉम्प्युटरवर धाड टाकण्यात आली. शंकर विठ्ठल निनावे रा. काचोरे पाटीलनगर, चिंचभवन याच्याकडून ११ लाईव्ह तिकिटे किंमत ३४,५८५, जुनी ३ तिकिटे किंमत ४,६९० रुपये जप्त करण्यात आली. दुसऱ्या कारवाईत उपनिरीक्षक एस. पी. सिंह यांनी वैशालीनगर येथील नालंदा कॉम्प्युटर अँड ग्राफिक्समध्ये आरोपी मनीष लक्ष्मण भोयर याच्याकडून १ लाईव्ह तिकीट किंमत ७,५६० रुपये तसेच जुनी २ तिकिटे किंमत २५७५ जप्त करण्यात आली. तिसऱ्या कारवाईत सिंधी कॉलनी खामला येथील श्रीराम टुर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये आरोपी जितेंद्र उदय वासवानी रा. खामला याच्याकडून १ लाईव्ह तिकीट ५,२४० जप्त करण्यात आले. तर चौथ्या कारवाईत खरबी येथील एस. बी. ट्रॅव्हल्समध्ये आरोपी श्रीधर मनोहर भुते रा. प्लॉट नं. ७९ याच्याकडून १ लाईव्ह तिकीट किंमत ९५७ रुपये आणि जुन्या ५ तिकिटा किंमत ८,५७७ जप्त करण्यात आल्या. एकूण ४८,३४२ रुपयांची १४ लाईव्ह तिकिटे, १५,८४२ रुपये किमतीच्या जुन्या १० तिकिटा जप्त करण्यात आल्या. चारही कारवाईत आठ हजार रुपये किमतीचे संगणक ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त भवानी शंकर नाथ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

टॅग्स :railwayरेल्वेticketतिकिट