शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

माता न तू वैरिणी; पोटच्या गोळ्याला विकले साडेचार लाखांना, ११ जणांना अटक पोलिसांनी केली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2023 11:21 IST

अर्भकाच्या मातेकडून १ लाख रुपयांची रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली. 

चतरा : झारखंडमधील चतरा जिल्ह्यात एक माता आपल्या पोटच्या गोळ्याची वैरीण बनली. तिने आपल्या नवजात अर्भकाला एका व्यक्तीस साडेचार लाख रुपयांना विकल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मातेसह ११ जणांना अटक केली. नवजात अर्भकाला विकल्याची माहिती चतरा जिल्ह्याचे पोलिस उपायुक्त अबू इम्रान यांना मिळाली. त्यानंतर तातडीने तपासाला सुरुवात झाली. मातेने विकलेल्या अर्भकाची पोलिसांनी बोकारो जिल्ह्यातील काही व्यक्तींच्या तावडीतून सुटका केली आहे. अर्भकाच्या मातेकडून १ लाख रुपयांची रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली. 

चतरा जिल्ह्यातील एका दाम्पत्याने आपल्या पोटच्या गोळ्याला विकण्यासाठी दोन दलालांशी बोलणी केली. या नवजात अर्भकाला साडेचार लाख रुपयांना विकण्याचा त्यांच्यामध्ये व्यवहार ठरला. या अर्भकाचे आई-वडील हे हजारीबाग जिल्ह्यातील बडकागाव येथील रहिवासी आहेत. त्याच्या मातेला साडेचार लाखांपैकी १ लाख रुपये देण्यात आले व बाकीचे साडेतीन लाख रुपये दोन दलालांनी वाटून घेतले. या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी ११ जणांना अटक केली. पोटच्या गोळ्याला विकणारी माता व तिला साथ देणाऱ्या लोकांवर कडक शिक्षा करा अशी या परिसरातील लोकांनी मागणी केली आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी