शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमसंबंध संपुष्टात आल्याचा रागातून हत्या, सावंतवाडीतील माजी उपनगराध्यक्षाच्या मुलाला गोव्यात अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 22:49 IST

Murder Case : प्राध्यापिकेचा गळा दाबून केला खून

सावंतवाडी : ओल्ड गोवा येथील प्राध्यापिका गौरी आचार्य हिचा गळा आवळून खून केल्या प्रकरणी सावंतवाडीचे माजी उपनगराध्यक्षाचा मुलगा गौरव प्रकाश बिद्रे याला गोव्यात अटक करण्यात आली आहे. गुरूवारी रात्री तिचा खून करण्यात आला असून शुक्रवारी त्याला पोलीसांकडून अटक करण्यात आली आहे. आरोपी गौरव याने खुनाची कबुली दिली आहे.तो संबंधित महिलेचा जीम ट्रेनर म्हणून काम करीत होता. 

 गौरव हा ओल्ड गोवा येथे एका जिम मध्ये ट्रेनर म्हणून काम करत होता. त्या दरम्यान ओल्ड गोवा येथील खाडोळा काॅलेज ची प्राध्यापिका असलेल्या गौरी हिच्याशी त्याची ओळख झाली. त्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले होते. मात्र नंतर गौरीने त्यांच्या सोबत न राहण्याचा निर्णय घेतला यामुळे गौरव चांगलाच नैराश्येत होता.

 गुरूवारी दुपारी गौरी बेपत्ता झाली म्हणून तिच्या आईने पोलीसात तक्रार दिली पोलीसांकडून गौरीचे मोबाईल लोकेशन तसेच शेवट कोणाला भेटली तिचे मित्र कोण या सर्वाची माहिती घेतली त्यानंतर शुक्रवारी तेथील च जिम ट्रेनर गौरव बिद्रे यांचे नाव पुढे आले असून पोलीसांकडून चौकशी केली असता गौरव याने खुनाची कबुली दिली असून आपणच गौरी हिचा गळा दाबून खून केल्याचे सांगितले आहे.यावरून पोलीसांकडून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला तेथील न्यायालयात हजर करण्यात आले असून अधिक तपास गोवा पोलीस करीत आहेत.दरम्यान गौरव हा यापूर्वी मुंबईत मॉडेल म्हणून काम केले होता त्या ठिकाणी अनेक कलाकारांना व उच्चभ्रू लोकांना त्याने जिम ट्रेनिंग दिले होते. त्या काळात मुंबई येथे एका महिलेने त्याच्यावर विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणातून तो जामिनावर बाहेर असल्याचे तेथील पोलीसांनी सांगितले.

मूळचा सावंतवाडीचा असलेला गौरव हा काहि काळ मुंबईत कामानिमित्त होता.त्यानंतर तो गोव्यात वास्तव्य करत होता.चांगल्या कुटुंबातील मुलगा अशी त्यांची ओळख होती.मात्र काल घडलेल्या घटनेनंतर सावंतवाडीत खळबळ माजली आहे.

 

टॅग्स :ArrestअटकgoaगोवाSawantwadiसावंतवाडीPoliceपोलिस