शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

माजी उपमहापौराच्या मुलाला अखेर अटक, ‘वंचित बहुजन’च्या पदाधिकाऱ्यावर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2023 06:07 IST

चेंबूरच्या लालडोंगर येथे दोन महिन्यांपूर्वी  गायकवाड यांनी ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द वापरल्यावरून वाद निर्माण झाला.

मुंबई : वंचित बहुजन युवक आघाडीच्या मुंबई अध्यक्ष परमेश्वर अशोक रणशूर यांच्यावर हल्ला करण्याची सुपारी दिल्याच्या आरोपावरून पनवेलचे माजी उपमहापौर जगदीश गायकवाड यांचा मुलगा सिद्धांत याला भोईवाडा पोलिसांनी अटक केली आहे. यापूर्वी याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली होती. त्या हल्ल्यात रणशूर यांच्यासह वॉर्ड अध्यक्ष गौतम हराळ यांच्यावर हल्ला केल्याचे पोलिस तपापात उघड झाले आहे.चेंबूरच्या लालडोंगर येथे दोन महिन्यांपूर्वी  गायकवाड यांनी ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द वापरल्यावरून वाद निर्माण झाला. त्यावेळी  परमेश्वर रणशूर यांनी गायकवाडना पकडून चुनाभट्टी पोलिस ठाण्यात नेले. यामुळे त्या घटनेच्या रागातून गायकवाड याने कट रचल्याचा संशय त्यांनी पोलिसांकडे वर्तवला होता. पोलिसांनी केलेल्या कारवाईत ज्या चौघांना अटक केली होती, त्यांच्या चौकशीत गायकवाड आणि त्यांचा मुलगा याचा सहभाग असल्याचे उघड झाल्याने सिद्धांत गायकवाड याला अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी