शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

हातावर फटका मारून पादचाऱ्याच्या मोबाईलची जबरी चोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2021 18:47 IST

Crime News : श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा

ठळक मुद्देघागरे हे १४ सप्टेंबर रोजी पहाटे ५.५० वाजण्याच्या सुमारास किसननगर येथील टीएमटी बस थांब्या समोरील रस्त्याने जात होते.

ठाणे:  वागळे इस्टेट, किसननगर क्रमांक येथील बस थांब्याजवळून पायी जाणाऱ्या प्रकाश घागरे (५१) या पडचाऱ्याच्या हातावर फटका मारून तिघांनी त्यांचा मोबाईल जबरीने चोरल्याची घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात तीन अनोळखी विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

घागरे हे १४ सप्टेंबर रोजी पहाटे ५.५० वाजण्याच्या सुमारास किसननगर येथील टीएमटी बस थांब्या समोरील रस्त्याने जात होते. त्याच वेळी त्यांच्या पाठीमागून आलेल्या तिघांनी त्यांच्या हातातील आठ हजारांचा मोबाईल हिसकावून पलायन केले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे घागरे यांनीही आरडाओरडा करून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, या टोळक्याने तिथून पलायन केले. सहायक पोलीस निरीक्षक तेजाशू पाटील  हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :MobileमोबाइलRobberyचोरीthaneठाणेPoliceपोलिस